खरं खरं सांगा…. यापैकी किती सेलिब्रिटींची खरी नावं तुम्हाला माहीत आहेत ?

मनोरंजन क्षेत्रात असे अनेक अभिनेते किंवा अभिनेत्री आहेत, ज्यांचं खरं नाव वेगळंच आहे. पण इंडस्ट्रीत येताना त्यांनी त्यांचं नाव बदलून नवं नवा धारण केल, जे आता आपण ओळखतो.

| Updated on: Mar 31, 2023 | 3:29 PM
 साजिद अली खान, किंवा अजय सिंग देओल या नावाने कोणत्या अभिनेत्यांनाला तुम्ही ओळखता का? नाही ना? तर मग वाचा, हे सैफ अली खान आणि सनी देओल या अभिनेत्यांची खरी नावं आहेत. हो, त्यांचं खरं नाव वेगळ आहे. पण आपलं नाव बदलणारी ते काही एकमेव अभिनेते नाहीत. बऱ्याच अभिनेत्यांनी आणि अभिनेत्रींनी या क्षेत्रात येण्यापूर्वी त्यांचं नावं बदलून सध्याचे प्रसिद्ध नाव ठेवले आहे. असे अभिनेते कोणते आणि त्यांचं खरं नाव काय, ते जा

1 / 10
सनी देओल- 'ढाई किलो का हाथ' या आपल्या संवादांसाठी प्रसिद्ध असलेल्या सनी देओलचे खरे नाव अजय सिंग देओल आहे. पण, केवळ चाहत्यांमध्येच नाही तर या 'गदर' स्टारला इंडस्ट्रीतही याच नावाने ओळखले जाते.

2 / 10
बॉबी देओल - सनी देओलप्रमाणेच त्याचा भाऊ आणि अभिनेता बॉबी देओलचे खरे नावही फारच कमी लोकांना माहीत आहे. बॉबीचे खरे नाव विजय सिंह देओल आहे, पण जेव्हापासून त्याने इंडस्ट्रीत प्रवेश केला तेव्हापासून तो बॉबी नावानेच लोकप्रिय आहे. ( फोटो : इन्स्टाग्राम )

3 / 10
अमिताभ बच्चन - बिग बी अमिताभ बच्चन यांचे पूर्ण नाव अमिताभ हरिवंश बच्चन आहे. पण, आधी त्यांचे आडनाव श्रीवास्तव होते, जे त्यांच्या वडिलांनी बदलून बच्चन केले. यापूर्वी त्यांचे नावही बदलण्यात आले होते. पूर्वी अमिताभ यांचे नाव इन्कलाब श्रीवास्तव होते, परंतु कवी ​​सुमित्रानंदन पंत यांच्या सूचनेनंतर त्यांचे नाव इन्कलाबवरून बदलून अमिताभ असे करण्यात आले. ज्याचा अर्थ 'कधीही कमी न होणारा प्रकाश' असा होतो. ( फोटो : इन्स्टाग्राम )

4 / 10
सैफ अली खान - बॉलिवूडमध्ये 'छोटे नवाब' म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता सैफ अली खान याचे खरे नाव 'साजिद अली खान पतौडी' आहे.  पण त्याचं हे खरं नाव क्वचितच कोणाला माहीत असेल. ( फोटो : इन्स्टाग्राम )

5 / 10
कियारा अडवाणी - बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कियारा अडवाणी हिचेही खरं नाव वेगळ आहे. तिचं नाव होतं आलिया, पण त्यावेळी चित्रपटसृष्टीत आधीच आलिया भट्ट ही प्रसिद्ध अभिनेत्री होती. त्यामुळे चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्यापूर्वी तिने तिचं नाव बदलून कियारा असं ठेवलं. ( फोटो : इन्स्टाग्राम )

6 / 10
अजय देवगण - बॉलीवूडच्या सध्याच्या सुपरस्टार्सपैकी एक असलेल्या अजय देवगणचे खरे नाव तुम्हाला क्वचितच माहीत असेल. या अभिनेत्याचे खरे नाव विशाल वीरू देवगण आहे. त्याच्या डेब्युच्या वेळेस विशाल नावाच्या आणखी तीन लोकांचे डेब्यू होता, म्हणून त्याने त्याचे नाव बदलून अजय असे ठेवले. ( फोटो : इन्स्टाग्राम )

7 / 10
प्रभास - साऊथचा सुपरस्टार प्रभासचे खरे नाव तुम्हाला क्वचितच माहीत असेल. त्याचं खरं नाव सूर्यनारायण व्यंकट प्रभास राजू उप्पलपती आहे. ( फोटो : इन्स्टाग्राम )

8 / 10

9 / 10
शिल्पा शेट्टी - तिचा डान्स आणि जबरदस्त स्टाइलमुळे चर्चेत असणाऱ्या शिल्पा शेट्टीचे खरे नाव अश्विनी शेट्टी आहे.  ( फोटो : इन्स्टाग्राम )

10 / 10
Non Stop LIVE Update
Follow us
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.