DRDO चे खतरनाक क्षेपणास्त्र ; शत्रूचा झट्क्यात कार्यक्रम करणार
भारतीय नौदलाने सध्या VL-SRSAM क्षेपणास्त्राला कोणतेही नाव दिलेले नाही. बराक-1 युद्धनौकांमध्ये बदलण्याची योजना आहे. या क्षेपणास्त्राचे वजन 154 किलो आहे. हे DRDO आणि भारत डायनॅमिक्स लिमिटेड (BDL) यांनी संयुक्तपणे बनवले आहे. .

1 / 7

2 / 7

3 / 7

4 / 7

5 / 7

6 / 7

7 / 7
