AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

थंडीत रम प्यायल्याने खरंच शरीराला ऊब मिळते का? 90 टक्के लोक चुकीचे, वाचा संपूर्ण सत्य

अनेकांना वाटते की थंडीत रम किंवा अल्कोहोल प्यायल्याने शरीराला उष्णता मिळते आणि सर्दी-खोकला बरा होतो. मात्र, हा एक गैरसमज आहे. अल्कोहोल तात्पुरती उष्णता देत असले तरी, ते शरीराचे तापमान कमी करते आणि रोगप्रतिकारशक्ती क्षीण करते.

| Updated on: Nov 23, 2025 | 4:34 PM
Share
हिवाळ्यात रम किंवा अल्कोहोल प्यायल्याने शरीराला उष्णता मिळते आणि सर्दी-खोकला बरा होतो, असा अनेकांचा समज असतो. अनेकजण शरीर उबदार ठेवण्यासाठी थंडीत मर्यादित प्रमाणात अल्कोहोल पितात, ते फायदेशीर मानतात. मात्र, तज्ज्ञांच्या मते यामागे वेगळे सत्य आहे.

1 / 10
थंडीच्या दिवसांत शरीराला आतून उबदार ठेवण्यासाठी गरम अन्नाचा आहारात समावेश करणे योग्य असते. कॅफिनयुक्त पेये चहा, कॉफी किंवा पौष्टिक सूप आणि रसाळ फळे थंडीत शरीराला ऊर्जा देतात.

2 / 10
फेलिक्स हॉस्पिटलचे सीएमडी डॉ. डी.के. गुप्ता यांच्या मते, रम किंवा अल्कोहोलचे सेवन केल्यास शरीरातील रक्तप्रवाह तात्पुरता वाढतो. यामुळे काही काळासाठी शरीरात उष्णतेची भावना निर्माण होते. त्यामुळे हाच गैरसमज वाढतो.

3 / 10
रक्तप्रवाह वाढल्याने शरीरात वाढणारी उष्णतेची भावना केवळ तात्पुरती असते. प्रत्यक्षात अल्कोहोल शरीराचे मुख्य तापमान वेगाने कमी करते. यामुळे तुम्ही लवकर आजारी पडू शकता.

4 / 10
दररोज थोड्या प्रमाणात रम किंवा अल्कोहोलचे सेवन केल्यास तुमची रोगप्रतिकारशक्ती (Immune System) हळूहळू कमी होते, ज्यामुळे सर्दी-खोकल्याचा धोका वाढतो. सर्दीमध्ये रम पिणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

5 / 10
अल्कोहोलमुळे शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होते. तसेच यामुळे तुमच्या झोपेच्या गुणवत्तेवर नकारात्मक परिणाम होतो. ज्यामुळे तुमचे मूड स्विंग्स होण्याची शक्यता असते.

6 / 10
तज्ज्ञांच्या मते, थंडीत निरोगी राहण्यासाठी जाड कपडे घाला. रक्ताभिसरण व्यवस्थित ठेवण्यासाठी दररोज सकाळी किंवा संध्याकाळी हलका व्यायाम करा. तसेच शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी कोमट पाणी, सूप आणि रसाळ फळे खा.

7 / 10
थंडीमध्ये कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स, प्रथिने, फायबर आणि व्हिटॅमिन डी असलेले पदार्थ खा. ज्वारी, बाजरी, नाचणी, काजू, बिया, आणि उष्णता निर्माण करणाऱ्या हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करा. ज्यामुळे तुमचे शरीर आतून उबदार राहते.

8 / 10
थंडीच्या दिवसांत केवळ बाहेरील तापमान नव्हे, तर शरीरातील रक्ताभिसरण व्यवस्थित ठेवणे आवश्यक आहे. यासाठी दररोज सकाळी किंवा संध्याकाळी हलका व्यायाम करावा. यामुळे शरीराला नैसर्गिकरित्या आतून ऊब मिळते आणि ऊर्जा टिकून राहते.

9 / 10
थंडीत तहान कमी लागते, पण शरीर आतून कोरडे पडू शकते. रम किंवा अल्कोहोल डिहायड्रेशन वाढवते. त्याऐवजी, साधे किंवा कोमट पाणी, पौष्टिक सूप आणि रसाळ फळे खाऊन शरीरातील द्रवाचे संतुलन राखा.

10 / 10
Follow Us
चादर धुतली अन् सापडलं Made in Pakistan! व्हायरल व्हिडिओने उडवली खळबळ
मोठी बातमी! चादर धुतली अन् सापडलं Made in Pakistan! चिंचवडच्या यात्रेतील व्हायरल व्हिडिओने उडवली खळबळ
पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; भरधाव कारची दुचाकीला धडक
Pune -Nashik | पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; भरधाव कारची दुचाकीला धडक, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ समोर
स्वारगेटमध्ये मनसेचा आक्रमक पवित्रा; एसीएफ स्टडी सेंटरवर धाड
Pune | स्वारगेटमध्ये मनसेचा आक्रमक पवित्रा; एसीएफ स्टडी सेंटरवर धाड, विद्यार्थ्यांची फसवणूक होत असल्याचा आरोप
म्हणून अनिकेत तटकरे यांना उमेदवारी मिळाली, रोहित पवारा यांचा मोठा दावा
.....म्हणून अनिकेत तटकरे यांना उमेदवारी मिळाली, रोहित पवारा यांचा मोठा दावा
उमेदवारी मागे घेताच काँग्रेसचा दणका! दोन उमेदवारांची थेट हकालपट्टी
मोठी घडामोड! उमेदवारी मागे घेताच काँग्रेसचा दणका! दोन उमेदवारांची थेट हकालपट्टी, राजकीय वर्तुळात खळबळ
सरकारचा मोठा निर्णय! मराठा आंदोलनातील 34 कुटुंबांना 3.40 कोटींची मदत
Maratha Reservation | मनोज जरांगेंच्या उपोषणानंतर सरकारचा मोठा निर्णय! मराठा आंदोलनातील 34 कुटुंबांना 3.40 कोटींची मदत मंजूर
बंडखोरी मिटवण्यासाठी महायुतीचे प्रयत्न; गोकुळ गीते पाठिंबा देतील?
Uday Samant | बंडखोरी मिटवण्यासाठी महायुतीचे प्रयत्न; गोकुळ गीते पाठिंबा देतील, उदय सामंतांचा विश्वास
तलवारींचा धाक, कारची तोडफोड; राजगड परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत
Pune | तलवारींचा धाक, कारची तोडफोड; राजगड परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न
दुर्बीण घेऊन स्वतःचं अस्तित्व शोधा! तटकरेंचा विनायक राऊतांवर घणाघात
Sunil Tatkare | दुर्बीण घेऊन स्वतःचं अस्तित्व शोधा! तटकरेंचा विनायक राऊतांवर घणाघात
महायुतीकडून पैशांचं वाटप केल्याच्या आरोपांना देसाईंचं प्रत्युत्तर
Shambhuraj Desai | विधान परिषद निवडणूक: महायुतीकडून पैशांचं वाटप केल्याच्या आरोपांना शंभूराज देसाईंचं प्रत्युत्तर, हवेतल्या गप्पा नको....