AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नव्या सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार, एकनाथ शिंदे यांच्या सहा नव्या चेहऱ्यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ…

महाराष्ट्र सरकारच्या नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार आणि शपथविधी सोहळा नागपूर येथील राजभवनाच्या हिरवळीवर भव्य स्वरुपात साजरा करण्यात आला. यावेळी महायुतीतील घटक पक्ष असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ११ आमदारांनी आज मंत्री पदाची शपथ घेतली. त्यातील ९ कॅबिनेट तर २ राज्यमंत्र्‍यांनी शपथ घेतली आहे.

| Updated on: Dec 15, 2024 | 7:31 PM
Share
 उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अंत्यत जवळच्या असलेल्या आणि गेल्यावेळी मंत्रीपद न मिळालेल्या आमदार संजय शिरसाट यांनी रविवारी नागपूर कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली आहे. संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदार संघाचे ते प्रतिनिधीत्व करतात. शिंदे यांच्या पक्षाचे प्रवक्ते म्हणून त्यांनी चांगली मीडियासमोर नेहमीच बाजू मांडल्याचे फळ त्यांना मिळाले आहे.

1 / 11
एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील मतदार संघाला लागून असलेल्या ओवळा माजिवाडा मतदार संघाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.

2 / 11
 गेल्यावेळी संधी न मिळाल्याने नाराज असलेल्या एकनाथ शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी देखील अखेर मंत्री पदाची शपथ घेतली आहे. रायगड जिल्ह्यातील महाड येथील प्रतिनिधीत्व करणाऱ्या गोगावले यांना संधी दिल्याने कोकणाला प्रतिनिधीत्व मिळणार आहे.

3 / 11
उद्योग मंत्री म्हणून यशस्वी काम पाहाणारे एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय असलेले उदय सामंत यांनी पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली आहे. कोकणात नितेश राणे, उदय सामंत आणि भरत गोगावले असे मोठे प्रतिनिधीत्व मिळाले आहे.

4 / 11
 रत्नागिरीतील खेड मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करणारे नेते शिवसेनेचे रामदास कदम यांचे पूत्र असलेल्या दापोलीचे आमदार योगेश कदम यांनी देखील राज्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.

5 / 11
 आशीष जैस्वाल या नव्या चेहऱ्याला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाने संधी दिलेली आहे. आशीष जैस्वाल हे रामटेक येथून तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी राज्यमंत्री पदाची शपथ आज घेतली.

6 / 11
कोल्हापूरातील राधानगरीतून सलग तिसऱ्यांदा आमदार झालेल्या एकनाथ शिंदे यांच्या गटातील प्रकाश आबिटकर  यांनी देखील मंत्री पदाची शपथ घेतली आहे.प्रकाश आबिटकर देखील पहिल्यांदाच मंत्री होणार आहेत.

7 / 11
 संजय राठोड यांना यंदा संधी मिळणार की नाही अशी शंका होती. परंतू त्यांची वर्णी अखेर लागली आहे. विदर्भातील माजी मंत्री राहीलेल्या संजय राठोड यांना अखेर पुन्हा एकदा मंत्री पदाची माळ गळ्यात पडली आहे.

8 / 11
शंभूराज देसाई यांना पुन्हा एकदा मंत्री मंडळात संधी मिळालेली आहे.प. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील पाटण मतदारसंघाचे आमदार असलेल्या शंभुराज देसाई  यांनी दुसऱ्यांदा मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना शंभुराज देसाई  राज्य उत्पादन शुल्क आणि राज्य सीमा संरक्षण खात्याचे मंत्री होते. आता कोणते खाते मिळते हे पाहावे लागेल

9 / 11
 जळगाव ग्रामीण मतदार संघातून निवडून आलेल्या गुलाबराव पाटील हे  शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या सोबत आले होते. त्यांना गेल्या सरकारमध्येही पाणीपुरवठा आणि स्वच्छता या विभागाचे ते मंत्री होते. आता कोणते खाते मिळते याकडे लक्ष लागले आहे.

10 / 11
दादा भूसे यांनी पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली आहे. एकनाश शिंदे यांचे निकटवर्तीय म्हटले जाणारे दादा भूसे प्रशासकीय सेवेचा राजीनामा देऊन २००४ मध्ये राजकारणात आले  होते. सलग पाच वेळा ते आमदार आहेत.ठाकरे सरकारमध्ये ते कृषीमंत्री होते.

11 / 11
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.