मौनी रॉय, करिश्मा तन्ना, मृणाल ठाकूरसह अनेक कलाकारांच्या लूकनं या पार्टीत चार चाँद लावले.
2 / 7
हिना खान या पार्टीमध्ये ट्रॅडिशनल लूकमध्ये पोहचली, या लूकमध्ये ती प्रचंड सुंदर दिसत होती.
3 / 7
या पार्टीमध्ये सगळ्यांचं लक्ष वेधलं ते म्हणजे करिश्मा तन्नानं. तिचा मिररवर्क असलेला लेहंगा सुंदर दिसत होता.
4 / 7
अनिता हसनंदानीनं तिचा पती रोहित रेड्डीसोबत या पार्टीला हजेरी लावली. अंकितानं गोल्डन कलरचा ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसमध्ये ती बेबी बंप लपवण्याचा प्रयत्न करताना दिसली.
5 / 7
टीव्ही कलाकार क्रिस्टल डिसूझा दिवाळी पार्टीमध्ये मित्र-मैत्रिणींबरोबर धमाल करताना दिसली. तिनं या पार्टीसाठी निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता.
6 / 7
'नागिन गर्ल' मौनी रॉयनं तिच्या हॉटनेसनं सगळ्याची मनं जिंकली. पांढऱ्या रंगाच्या लेहंग्यात ती कमालीची सुंदर दिसत होती.