AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Christmas Special | केवळ भारतीयच नव्हे तर, परदेशी पर्यटकांनाही भुरळ घालणारी भारतातील सुंदर चर्च!

केवळ भारतीयच नव्हे तर, परदेशी पर्यटकांनाही भुरळ घालणारे भारतातील सुंदर चर्च!

| Updated on: Dec 24, 2020 | 6:21 PM
Share
ख्रिस्त चर्च, शिमला : ‘हिल्स क्वीन’ शिमलाच्या रिज मैदानावर हे ऐतिहासिक ख्रिस्त चर्च आहे. 1857मध्ये बनवलेले हे उत्तर भारतातील दुसरी सर्वात प्राचीन चर्च आहे, ज्याचे सौंदर्य आजही बऱ्याच लोकांना आकर्षित करते.

1 / 7
सेंट अँड्र्यूज बेसिलिका अर्थुनकल चर्च, अल्लेप्पी : हे दक्षिण भारतातील सर्वात प्रसिद्ध आणि सुंदर चर्च आहे. पोर्तुगीज मिशनऱ्यांनी सोळाव्या शतकात हे चर्च बांधले होते.

सेंट अँड्र्यूज बेसिलिका अर्थुनकल चर्च, अल्लेप्पी : हे दक्षिण भारतातील सर्वात प्रसिद्ध आणि सुंदर चर्च आहे. पोर्तुगीज मिशनऱ्यांनी सोळाव्या शतकात हे चर्च बांधले होते.

2 / 7
वेलंकन्नी चर्च, तामिळनाडू : या चर्चला 'बॅसिलिका ऑफ अवर लेडी ऑफ गुड हेल्थ' म्हणून ही ओळखले जाते. 16व्या शतकात हे चर्च बनवले गेले आहे.

वेलंकन्नी चर्च, तामिळनाडू : या चर्चला 'बॅसिलिका ऑफ अवर लेडी ऑफ गुड हेल्थ' म्हणून ही ओळखले जाते. 16व्या शतकात हे चर्च बनवले गेले आहे.

3 / 7
सेंट पॉल कॅथेड्रल चर्च, कोलकाता : हे जबरदस्त आकर्षक चर्च ब्रिटिशांनी इंडो-गॉथिक शैलीमध्ये बनवले होते आणि आशिया खंडातील हे पहिली एपिस्कोपेलियन चर्च देखील आहे.

सेंट पॉल कॅथेड्रल चर्च, कोलकाता : हे जबरदस्त आकर्षक चर्च ब्रिटिशांनी इंडो-गॉथिक शैलीमध्ये बनवले होते आणि आशिया खंडातील हे पहिली एपिस्कोपेलियन चर्च देखील आहे.

4 / 7
सांताक्रूझ बॅसिलिका चर्च, कोची : हे चर्च देखील पोर्तुगीजांनी बांधले होती. ही भारतातील सर्वात प्राचीन चर्चपैकी एक आहे.

सांताक्रूझ बॅसिलिका चर्च, कोची : हे चर्च देखील पोर्तुगीजांनी बांधले होती. ही भारतातील सर्वात प्राचीन चर्चपैकी एक आहे.

5 / 7
मेरीची हेल्प ऑफ ख्रिश्चन कॅथेड्रल चर्च, कोहिमा : या चर्चमध्ये लाकडात कोरलेली 16 फूट उंच येशूची मूर्ती आहे. दुसर्‍या महायुद्धात एकमेकांशी लढा देणार्‍या जपानी आणि ब्रिटीशसैन्यामधीलल सलोख्याच्या बैठकीसाठी या चर्चचा उपयोग केला गेला होता.

6 / 7
बॅसिलिका ऑफ बॉम जीसस, गोवा : हे चर्च बारोक आर्किटेक्चरचे एक सुंदर उदाहरण आहे.  400 वर्षांहून अधिक जुने हे चर्च युनेस्को जागतिक वारसा स्थळांच्या यादीत सामील आहे.

बॅसिलिका ऑफ बॉम जीसस, गोवा : हे चर्च बारोक आर्किटेक्चरचे एक सुंदर उदाहरण आहे. 400 वर्षांहून अधिक जुने हे चर्च युनेस्को जागतिक वारसा स्थळांच्या यादीत सामील आहे.

7 / 7
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.