Sidhu Moose Wala : प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मूसवाला यांची गोळ्या घालून हत्या; अंगावर काटा आणणारे धक्कादायक फोटो

हल्लेखोरांनी सिद्धू यांना लक्ष्य करत गोळीबार केला होता, वाहनात सिद्धूसोबत बसलेल्या इतर दोघांनाही गोळ्या लागल्याचे सांगण्यात आले. दोन्ही जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

| Updated on: May 30, 2022 | 12:36 PM
पंजाबच्या मानसा जिल्ह्यात रविवारी प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली . जवाहरके गावाजवळ ही घटना घडली.

1 / 9
हल्लेखोरांनी AK-47, AK-94 आणि इतर शस्त्रांनी कार (महिंद्रा थार) स्वार मुसेवाला यांच्यावर सुमारे 30 राऊंड गोळीबार केला. ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.या हल्ल्यात कारमध्ये बसलेले अन्य दोघेही जखमी झाले आहेत.

2 / 9
घरापासून हाकेच्या अंतरावर पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली, तेथील भिंती गोळीबार झाल्याची साक्ष देत आहेत.

3 / 9
निवासी भागात झालेल्या गोळीबारात सिद्धू आणि त्याच्या साथीदारांवर अनेक गोळ्या झाडल्या गेल्या. या हल्ल्यात  कारमध्ये बसलेले अन्य दोघेही जखमी झाले आहेत.

4 / 9
जेव्हा सिद्धूला हल्लेखोरांनी गोळ्या घातल्या तेव्हा त्या परिसरात राहणारा पहिला व्यक्ती मेस्सीला घटनास्थळी पोहोचला. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले, गायक  सिद्धूच्या शरीरात गोळ्या लागल्या होत्या आणि तो श्वास घेत असल्याचे मी पाहिले.

5 / 9
मी सिद्धूला गाडीतून बाहेर काढले आणि त्याला दुसऱ्या गाडीत बसवले आणि हॉस्पिटलला गेलो.

6 / 9
हल्लेखोरांनी सिद्धू यांना लक्ष्य करत गोळीबार केला होता, वाहनात सिद्धूसोबत बसलेल्या इतर दोघांनाही गोळ्या लागल्याचे सांगण्यात आले. दोन्ही जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हल्लेखोरांनी सिद्धू यांना लक्ष्य करत गोळीबार केला होता, वाहनात सिद्धूसोबत बसलेल्या इतर दोघांनाही गोळ्या लागल्याचे सांगण्यात आले. दोन्ही जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

7 / 9
हल्लेखोरांनी 35 ते 40 राऊंड गोळीबार केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. पोलिसांच्या प्राथमिक तपासात सिद्धू मूसेवालावर एएन-९४ सारखी तीन अत्याधुनिक शस्त्रे असल्याचे निष्पन्न झाले आहे.

8 / 9
टोळीचा म्होरक्या लॉरेन्स बिश्नोईचा जवळचा सहकारी कॅनडाचा गँगस्टर गोल्डी ब्रार याने या हत्याकांडाची जबाबदारी स्वीकारली आहे.

9 / 9
Non Stop LIVE Update
Follow us
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.