AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हलकं, प्रसन्न आणि अगदी…, माधुरी क्लासी पोस्ट करत असं म्हणाली तरी काय…

अभिनेत्री माधुरी दीक्षित हिच्या चाहत्यांची क्रेझ आजही चाहत्यांमध्ये आहे. आजही बॉलिवूडची धकधक गर्ल कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता माधुरी तिचे फोटो आणि सोशल मीडियावर लिहिलेल्या कॅप्शनमुळे चर्चेत आली आहे. माधुरी दीक्षित हिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फोटोमध्ये अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत आहे.

| Updated on: Jun 18, 2026 | 3:28 PM
Share
 अभिनेत्री माधुरी दीक्षित आज बॉलिवूडमध्ये पूर्वीप्रमाणे सक्रिय नसली तर, ओटीटी प्लॅटफॉर्म आणि सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. साठीच्या उंबरठ्यावर असली तरी, अभिनेत्री कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सध्या अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

1 / 5
चाहत्यांना देखील अभिनेत्रीचे फोटो प्रचंड आवडले आहेत. क्लासी आणि रॉयल लूकमध्ये अभिनेत्रीने काही फोटो पोस्ट केले आहे. साठीत्या उंबरठ्यावर पोहोचली तरी, माधुरीचं सौंदर्य कमी झालेलं नाही.  सर्वत्र माधुरीच्या लूकची चर्चा रंगली आहे.

2 / 5
फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये 'हलकं, प्रसन्न आणि अगदी मजेत वाटतंय.....', असं लिहिलं आहे. फोटोमध्ये अभिनेत्रीने क्लासी सूट घातला आहे. तुम्ही देखील अभिनेत्रीचा हा लूक फॉलो करू शकता. माधुरी कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

3 / 5
वयाच्या 59 व्या वर्षी देखील माधुरी तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत असते. अभिनेत्रीच्या सौंदर्यापुढे तरुणी देखील फेल आहे. माधुरी फक्त एक प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्रीच नाही तर, उत्तक कथक नृत्यांगना देखील आहे. अभिनेत्री कायम सोशल मीडियावर डान्सचे व्हिडीओ पोस्ट करत असते.

4 / 5
अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. सोशल मीडियावर माधुरी कायम सक्रिय असते. सोशल मीडियावरच नाही तर, जगभरात माधुरीच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. सोशल मीडियावर माधुरी कायम सक्रिय असते. सोशल मीडियावरच नाही तर, जगभरात माधुरीच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

5 / 5
Follow Us
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला