पाच ‘सुपरफूड’ ज्यामुळे भरून निघेल गर्भवती महिलांमधील रक्ताची कमतरता

गर्भवती महिलेच्या शरीरात जर रक्ताची कमी असेल तर पुढे अनेक गुंतागुंतीच्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे यातून वाचण्यासाठी डॉक्टर अशा महिलांना विविध सप्लीमेंट घेण्याचा सल्ला देतात. मात्र तुम्हाला माहिती आहे का? की आपल्या घरातही असे अनेक पदार्थ आहेत ज्यामुळे रक्त वाढण्यास मदत होते. आज आपण अशाच काही पदार्थांबाबत जाणून घेणार आहोत.

| Updated on: Jan 25, 2022 | 4:58 PM
डाळींबाचे सेवन :  जर तुमच्या शरीरात रक्ताची कमी असेल तर ती भरून काढण्यासाठी डाळींब हे अंत्यंत उपयुक्त असे फळ आहे. शरीरात रक्त वाढवण्यासाठी दररोज एक डाळींब खावे किंवा डाळींबाचे ज्यूस प्यावे. काही दिवसांमध्येच तुमच्या शरीरातील रक्त वाढते.

1 / 5
पालक : पालकामध्ये मोठ्याप्रमाणत लोह असते. लोह हे रक्त निर्मितीची प्रक्रिया अधिक गतीमान करते. तसेच पालकामध्ये इतर देखील अनेक पोष्टीक गुणधर्म असतात. त्यामुळे तज्ज्ञांकडून पालक खाण्याचा सल्ला दिला जातो.

पालक : पालकामध्ये मोठ्याप्रमाणत लोह असते. लोह हे रक्त निर्मितीची प्रक्रिया अधिक गतीमान करते. तसेच पालकामध्ये इतर देखील अनेक पोष्टीक गुणधर्म असतात. त्यामुळे तज्ज्ञांकडून पालक खाण्याचा सल्ला दिला जातो.

2 / 5
जांब :  जांबामध्ये देखील लोह मोठ्याप्रमाणात असते. लोहामुळे तुमच्या शरीरातील रक्त निर्मितीची प्रक्रिया अधिक गतीमान होते. त्यामुळे गर्भवती महिलांना जांब खाण्याचा सल्ला देण्यात येतो.

जांब : जांबामध्ये देखील लोह मोठ्याप्रमाणात असते. लोहामुळे तुमच्या शरीरातील रक्त निर्मितीची प्रक्रिया अधिक गतीमान होते. त्यामुळे गर्भवती महिलांना जांब खाण्याचा सल्ला देण्यात येतो.

3 / 5
 बिट : बिटमध्ये मोठ्याप्रमाणात पोषण तत्वे असतात. बिटला व्हिटॅमिनची खान मानले जाते. तुम्ही बिट कच्चे, सूप बनवून, अथवा विविध पदार्थांमध्ये टाकून देखील खाऊ शकता. बिटमुळे तुमच्या शरीरामधील रक्ताचे प्रमाण वाढते.

4 / 5
मनुके :  मनुक्यांमध्ये देखील अनेक औषधी गुणधर्म असतात. मनुक्यांच्या नियमित सेवनामुळे थकवा दूर होतो. तसेच रक्त वाढण्यासाठी देखील मनुक्याचे सेवन चांगले असते. टीप संबंधित माहिती ही सामान्यज्ञानाच्या हेतून देण्यात आली आहे. आपला डायट प्लॅन ठरवण्यापूर्वी एकदा डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्यावा.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.