व्यायाम सुरु केलाय? ‘या’ गोष्टींची घ्या विशेष काळजी

व्यायाम करायची आवड बऱ्याच लोकांना असते. व्यायाम करण्यासाठी अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते ज्यात प्रामुख्याने "आपण आहार काय घेतो?" याचा समावेश येतो. व्यायाम सुरु केल्यास या गोष्टींची काळजी नक्की घ्यावी. अशा पद्धतीने जर आहार घेतला तर शरीराला ऊर्जेची कमतरता भासणार नाही.

| Updated on: Sep 12, 2023 | 7:55 PM
केळी: व्यायाम करणारे लोक नेहमी असा सल्ला देतात की व्यायामाच्या आधी किंवा नंतर केळी खाणे अत्यंत फायदेशीर असते. मॅग्नेशियम, पोटॅशियम सारख्या गोष्टी केळीमध्ये असतात. व्यायाम केला की आपल्या शरीराला या गोष्टींची गरज असते त्यामुळे व्यायामानंतर केळी खाऊ शकता. इतकंच काय तर व्यायाम करायला सुद्धा एनर्जी हवी असेल तर केळी खाण्याचा सल्ला दिला जातो.

1 / 5
फळे आणि भाज्या: फळे आणि भाज्या यामध्ये कॅलरी आणि फॅट्सचं प्रमाण कमी असतं. यात फायबर, खनिजे, जीवनसत्त्वे सगळंच चांगल्या प्रमाणात असतं.  जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) प्रौढ व्यक्तीसाठी शिफारस केलेल्या दैनंदिन सेवनामध्ये 2 कप फळे (4 सर्व्हिंग), 2.5 कप भाज्या (5 सर्व्हिंग), 180 ग्रॅम धान्य आणि 160 ग्रॅम मांस आणि सोयाबीनचा समावेश आहे.

2 / 5
नट्स: निरोगी फॅट्स आणि आणि प्रथिने ही पोषक तत्त्वे काजू, बदाम, पिस्ता यामध्ये असतात. हा एनर्जीचा सर्वोत्तम स्रोत आहे. कार्बोहायड्रेट्स सुद्धा नट्स मध्ये असतात. तुम्ही व्यायाम सुरु केला असेल तर याचा स्नॅक्स मध्ये नक्की समावेश करा.

3 / 5
जर तुम्ही वर्कआउट करत असाल तर हायड्रेशन किती महत्त्वाचं आहे हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. आपला ट्रेनर सुद्धा आपल्याला व्यायाम करताना सांगत असतो की पाणी पित रहा. व्यायाम करताना पाणी पिणे खूप महत्त्वाचे असते. नारळ पाणी, साधे पाणी, इलेक्ट्रोलाइट्स असं सगळं पित राहा म्हणजे व्यायामाला एनर्जी मिळेल.

4 / 5
हेल्दी फॅट्स: एवोकॅडो, ऑलिव्ह ऑइल आणि विशिष्ट तेलांमध्ये आढळणारे हेल्दी फॅट्स आपल्याला जळजळ कमी करण्यास आणि शरीराला कॅलरी प्रदान करण्यास मदत करतात. काही व्यायामाच्या प्रकारात फॅट्स खूप महत्त्वाचे असतात. फॅट्स शरीराला एनर्जी देतात. हेल्दी फॅट्सचा आहारात समावेश करा.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?.
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ.
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात.
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश.
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप.
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.