Zara ते Starbucks : 7 असे लक्झरी ब्रॅंड जे टाटा ग्रुपची शान आहेत, पाहा कोणते ?
टाटा ग्रुपची उद्योग जगतात सुमारे 155 वर्षांची उज्वल परंपरा आहे. त्यांचा कारभार 100 देशात पसरलेला आहे. टाटा समुहाचे साल 2022-23 चे उत्पन्न 150 अब्ज डॉलर इतके आहे. टाटाने विविध क्षेत्रात आपल्या कंपन्या स्थापन केलेल्या आहेत. टाटाच्या सुमारे 30 कंपन्या चालवते. टाटा टस्ट्रचा सर्वाधिक हिस्सा टाटा सन्समध्ये असून ती त्यांची मुख्य गुंतवणूक होल्डिंग फर्म आहे. आज आपण टाटाचे सात लक्झरी ब्रॅंड पाहणार आहोत जे कदाचित तुम्हाला माहिती नसतीत की ते टाटांच्या मालकीचे आहेत.
Most Read Stories