AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ganesh Chaturthi 2025: गणरायाची घरी स्थापना करण्यापूर्वी वास्तूचे ‘हे’ नियम पाळा

Ganesh Chaturthi 2025: गणेशाला विघ्नहर्ता म्हणून ओळखलं जातं... गणराया तुझ्या कृपेने सर्व विघ्न दूर कर... असं आपण बाप्पाला प्रार्थना करतो... गणरायाची उद्या स्थापना होणार आहे... पण त्याआधी काही वास्तूचे नियम नक्की पाळा

| Updated on: Aug 26, 2025 | 9:27 PM
Share
 सांगायचं झालं तर, बहुतेक हिंदू कुटुंबांची गणपतीवर श्रद्धा असते  आणि अनेकदा वास्तु तज्ज्ञ देखील घरी गणेशमूर्ती ठेवण्याचा सल्ला देताना. पण, घरासाठी गणेशमूर्ती आणि वास्तूचं महत्त्व जाणून घेतलं पाहिजं. याशिवाय, वास्तूचे अनेक नियम लक्षात ठेवणं आवश्यक आहे.

1 / 5
गणेश मूर्तीची स्थापना फार महत्वाची आहे आणि जर जीवनात काही गोष्टींची आवश्यकता असेल तर गणेश मूर्ती बनवण्यासाठी वापरले जाणारे साहित्य देखील महत्वाचे आहे. घरातील गणेश मूर्तीच्या स्थापनेसाठी वास्तूचं महत्त्व, मूर्तीच्या रंगाचे महत्त्व, मूर्तीच्या प्रकाराचे महत्त्व आणि बरेच काही माहिती असणं गरजेचं आहे...

2 / 5
गणेश मूर्ती विविध रंगांमध्ये येतात. ज्यांना स्वतःचा विकास करायचा आहे त्यांनी सिंदूर रंगाची वास्तु गणेश मूर्तीची स्थापना करावी. त्याचप्रमाणे पांढरा रंग समृद्धी, शांती आणि कल्याण दर्शवतो. पांढरी गणेश मूर्ती घरात सकारात्मक बदल घडवून आणते.

3 / 5
गणरायाचे वडील म्हणजे भगवान शिव हे उत्तर दिशेला राहतात. म्हणून, तुमची गणेश मूर्ती उत्तर दिशेला तोंड करून ठेवणं उत्तम ठरेल. इतर अनुकूल दिशा पश्चिम आणि वायव्य आहेत. दक्षिण दिशा टाळणं चांगलं कारण ती शुभ नाही.

4 / 5
गणरायाची बसण्याची स्थिती, ज्याला ललितासन असंही म्हणतात, घराच्या चार भिंतींमध्ये शांतीपूर्ण वातावरण निर्माण करते. धन, आराम आणि ऐश्वर्य मिळवण्याची इच्छा असलेल्यांनी  गणराय झोपलेला आहे अशी मुर्ती घ्यावी.

गणरायाची बसण्याची स्थिती, ज्याला ललितासन असंही म्हणतात, घराच्या चार भिंतींमध्ये शांतीपूर्ण वातावरण निर्माण करते. धन, आराम आणि ऐश्वर्य मिळवण्याची इच्छा असलेल्यांनी गणराय झोपलेला आहे अशी मुर्ती घ्यावी.

5 / 5
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.