क्रिकेटच्या मैदानात गणरायाचं आगमन, सुंदर देखाव्याने वेधलं सर्वांचं लक्ष

2024 चा वर्ल्डकप भारताने जिंकल्याच्या आनंदात, गणपती सणाचे औचित्य अनेक क्रिकेटप्रेमी आणि गणेश भक्तांनी वर्ल्डकपचा देखावा साकारला आहे. गणरायासाठी केलेल्या देखाव्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

| Updated on: Sep 10, 2024 | 12:37 PM
गणपती सणाचे औचित्य साधून पुणे येथील वाठार गावच्या शंकर खाटपे या क्रिकेटप्रेमीने घरगुती गणपती समोर पर्यावरण पूरक साहित्याचा वापर करून देखावा साकारला आहे

गणपती सणाचे औचित्य साधून पुणे येथील वाठार गावच्या शंकर खाटपे या क्रिकेटप्रेमीने घरगुती गणपती समोर पर्यावरण पूरक साहित्याचा वापर करून देखावा साकारला आहे

1 / 5
 विश्वचषक सामन्यात टीम इंडिया केलेल्या कामगिरीचा गौरव करण्यासाठी हा देखावा सकरण्यात आलाय. देखावा पाहण्यासाठी परिसरातील नागरिक करतायत गर्दी... देखाव्याला दाद देत कलाकृतीचे करतायत कौतुक

विश्वचषक सामन्यात टीम इंडिया केलेल्या कामगिरीचा गौरव करण्यासाठी हा देखावा सकरण्यात आलाय. देखावा पाहण्यासाठी परिसरातील नागरिक करतायत गर्दी... देखाव्याला दाद देत कलाकृतीचे करतायत कौतुक

2 / 5
 बदलापूरच्या शिरगाव परिसरातील पाटील कुटुंबीयांनी आपल्या घरगुती गणपती बाप्पा समोर वानखेडे स्टेडियमचा देखावा साकारला आहे.

बदलापूरच्या शिरगाव परिसरातील पाटील कुटुंबीयांनी आपल्या घरगुती गणपती बाप्पा समोर वानखेडे स्टेडियमचा देखावा साकारला आहे.

3 / 5
मराठी माणसाचा अपमान झाल्यानंतर 1973 साली तत्कालीन अर्थमंत्री शेषराव वानखेडे यांनी हे स्टेडियम बांधलं होतं, आणि त्याचाच अभिमान असल्याने हे स्टेडियम उभारण्यात आल्याचं जयदेव पाटील यांनी सांगितलं.

मराठी माणसाचा अपमान झाल्यानंतर 1973 साली तत्कालीन अर्थमंत्री शेषराव वानखेडे यांनी हे स्टेडियम बांधलं होतं, आणि त्याचाच अभिमान असल्याने हे स्टेडियम उभारण्यात आल्याचं जयदेव पाटील यांनी सांगितलं.

4 / 5
स्टेडियममध्ये भारत आणि न्यूझीलंडची मॅच सुरू असल्याचा देखावा त्यांनी तयार केला आहे. अतिशय भव्य अशा या देखाव्यात गणपती बाप्पा हातामध्ये बॅट घेऊन उभे आहेत. त्यामुळे हा देखावा पाटील कुटुंबीयांच्या घरी येणाऱ्या प्रत्येक भाविकाचं लक्ष वेधून घेत आहे.

5 / 5
Follow us
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर.
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य.
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'.
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'.
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?.
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड.
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा.
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी.
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक.
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद.