AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gautami Patil: माझं ध्येय फक्त प्रसिद्धी नव्हे… गौतमी पाटील फ्यूचर प्लॉनविषयी स्पष्टच बोलली

Gautami Patil: नृत्यांगना गौतमी पाटील ही कायमच चर्चेत असते. नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये गौतमीने भविष्यात तिला नेमकं काय करायचं आहे याविषयी वक्तव्य केले आहे. जाणून घ्या गौतमी पाटील काय म्हणाली...

| Updated on: Dec 22, 2025 | 12:47 PM
Share
नृत्यांगना गौतमी पाटील हे नाव आज अख्या महाराष्ट्राच्या तोंडून ऐकायला मिळतं. निखळ सौंदर्य, आपल्या बिनधास्त आणि कातिला डान्सने तिने अगदी कमी वेळात प्रेक्षकांच्या मनात खास जागा निर्माण केली. सुरुवातीला तिच्या स्टाइलवर बरीच टीका झाली, पण गौतमीने त्या टीकेला सामोरे जाऊन आपल्या चुका दुरुस्त केल्या आणि आज ती स्टेजवर, कार्यक्रमांमध्ये आणि सोशल मीडियावर लाखो चाहत्यांची आवडती आहे. दरम्यान, गौतमीने तिच्या भविष्याविषयी काही गोष्टी सांगितल्या आहेत.

1 / 5
गौतमी केवळ एक नृत्यांगना नाही तर तिने काही चित्रपटांमध्ये, मालिकेमध्ये देखील काम केले आहे. पण गौतमीचे फक्त प्रसिद्धी मिळवणे हे ध्येय नाही, हे तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत स्पष्ट केले आहे. तिच्या मते, यश म्हणजे फक्त लोकप्रियता नव्हे, तर कला जपणे आणि तिला योग्य सन्मान मिळवून देणे हे खरे यश आहे.

2 / 5
भविष्यात तिचा प्लॅन काय आहे? असा प्रश्न विचारल्यानंतर गौतमी म्हणाली, "मला सिनेमात काम करण्याची खूप इच्छा आहे, पण त्यासाठी मी पूर्ण तयारीनिशी उतरेन. मी माझी स्वतःची डान्स अकॅडमी सुरू करणार आहे, जिथे नव्या पिढीला योग्य मार्गदर्शन मिळेल आणि ते कला शिकतील."

3 / 5
गौतमी पुढे म्हणाली, "माझं ध्येय फक्त प्रसिद्धी नव्हे. मला मराठी संस्कृतीचे सौंदर्य जगभर पोहोचवायचे आहे. कला टिकवून ठेवणे आणि तिला सन्मान मिळवून देणे हेच माझे स्वप्न आहे." गौतमी पाटीलची ही दृष्टी तिच्या कलेप्रती असलेली निष्ठा आणि जबाबदारी दाखवते. तिच्या या भविष्याच्या योजनांमुळे निश्चितच मराठी कलेच्या क्षेत्रात नवे पर्व सुरू होईल.

4 / 5
गौतमीच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती काही दिवसांपूर्वी देव माणूस या मालिकेत दिसली होती. ती पाहुणी कलाकार म्हणून मालिकेत दिसली होती. तसेच तिचा गायक अभिजीत सावंतसोबतचा रुपेरी वाळूत हा म्यूझिक अल्बम प्रदर्शित झाला होता. तसेच तिचे नऊवारी हे गाणी देखील चर्चेत होते.

5 / 5
कल्याणमध्ये राजकीय भूंकप, भाजप अन् शिंदे सेनेला मोठा हादरा; एकनिष्ठ...
कल्याणमध्ये राजकीय भूंकप, भाजप अन् शिंदे सेनेला मोठा हादरा; एकनिष्ठ....
हे विजयी कसे झाले? महायुतीच्या विजयानंतर 'समाना'तून जोरदार टीकास्त्र
हे विजयी कसे झाले? महायुतीच्या विजयानंतर 'समाना'तून जोरदार टीकास्त्र.
...म्हणून गप्प होतो, पण आता ती वेळ आलीये, नितेश राणेंचा रोख कुणाकडे?
...म्हणून गप्प होतो, पण आता ती वेळ आलीये, नितेश राणेंचा रोख कुणाकडे?.
जागा वाटपाची रस्सीखेच फार ताणू नका... राज ठाकरे यांच्याकडून सूचना
जागा वाटपाची रस्सीखेच फार ताणू नका... राज ठाकरे यांच्याकडून सूचना.
काय तो विजय, सगळं OK... शहाजी बापूंची खास डायलॉगबाजी, खेचून आणला विजय
काय तो विजय, सगळं OK... शहाजी बापूंची खास डायलॉगबाजी, खेचून आणला विजय.
राणे बंधूंच्या लढाईत निलेश राणेंची सरशी; मालवण, कणकवलीत भाजपला धक्का
राणे बंधूंच्या लढाईत निलेश राणेंची सरशी; मालवण, कणकवलीत भाजपला धक्का.
उपऱ्यांचा प्रवेश, नाराज निष्ठावंत BJP समर्थकांचं आंदोलन, भाजपमध्ये वाद
उपऱ्यांचा प्रवेश, नाराज निष्ठावंत BJP समर्थकांचं आंदोलन, भाजपमध्ये वाद.
सून जिंकली, सासू रुसली! राजकीय घराणं अन् नेत्यांच्या गणगोताचा निकाल
सून जिंकली, सासू रुसली! राजकीय घराणं अन् नेत्यांच्या गणगोताचा निकाल.
कुठं कोणाचा सुपडासाफ? कोण कुणाला नडलं? कुठं कोण कुणाशी भिडलं?
कुठं कोणाचा सुपडासाफ? कोण कुणाला नडलं? कुठं कोण कुणाशी भिडलं?.
नगरपालिकेतही देवाभाऊंचा करिष्मा, महायुती 200 पार अन् भाजप सर्वात पक्ष
नगरपालिकेतही देवाभाऊंचा करिष्मा, महायुती 200 पार अन् भाजप सर्वात पक्ष.