Urfi Jawed : ब्लू रंगाच्या साडीतील उर्फी जावेदचा ग्लॅमरस ‘अंदाज’

उर्फी जावेद नुकतीच विमानतळावर दिसून आली. यावेळी तिने ब्लू रंगाची फ्लावर प्रिंडेट्ड साडी घातली होती. या साडीमध्ये उर्फी अधिकच सुंदर दिसत होती.

May 14, 2022 | 5:51 PM
प्राजक्ता ढेकळे

|

May 14, 2022 | 5:51 PM

बिग बॉस'नंतर सोशल मीडिया सेन्सेशन बनलेली उर्फी जावेद प्रसिद्धीच्या झोतात  राहण्याची एकही संधी सोडत नाही. कधी ती तिच्या विचित्र कृत्यांमुळे तर कधी तिच्या कपड्यांमुळे चर्चेत असलेली दिसून येते.

1 / 4
उर्फी जावेद आपल्या अनोख्या स्टाईलने सोशल मीडियावर चर्चेतअसते. अलीकडे, उर्फीला   कपड्यांवरूनही तिला अनेकदा ट्रोल करण्यात आलं आहे.

2 / 4
  
 उर्फी जावेद नुकतीच विमानतळावर  दिसून आली. यावेळी तिने ब्लू रंगाची फ्लावर प्रिंडेट्ड साडी घातली होती. या साडीमध्ये उर्फी  अधिकच  सुंदर  दिसत होती.

उर्फी जावेद नुकतीच विमानतळावर दिसून आली. यावेळी तिने ब्लू रंगाची फ्लावर प्रिंडेट्ड साडी घातली होती. या साडीमध्ये उर्फी अधिकच सुंदर दिसत होती.

3 / 4
काही दिवसांपूर्वी  उर्फीने शिंपल्याची बिकिनी घालत फोटो पोस्ट केला होता. त्यावेळी नेटकऱ्यांनी तिला या  खूप ट्रोल केले होते.

4 / 4

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें