AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

63 वर्ष जुन्या गाण्यातील 8 ओळी आता तुफान चर्चेत; Gen-Z चंही प्रचंड आवडतं, सात इमोशन सांगणारं गाणं ओळखलं का?

1963 मध्ये प्रदर्शित झालेल्या दिल एक मंदिर या चित्रपटातील एक गाणे आजही रसिकांच्या लक्षात आहे. प्रेम, तक्रार, वेदना, विनंती आणि समर्पण अशा अनेक भावना या गाण्यात एकाच वेळी पाहायला मिळतात. विशेष म्हणजे, या गाण्यातील केवळ 8 ओळींमधून 7 वेगवेगळ्या भावना प्रभावीपणे मांडण्यात आल्या आहेत. त्यामुळे जुन्या हिंदी चित्रपटतील संगीताची प्रेक्षकांवर पकड आणि त्यातील भावनिक खोली पुन्हा एकदा जाणवते. आजकाल या गाण्यावर काही रिल्स देखील बनवल्या जात आहेत. इतकेच नाही तर अनेक जण हे गाणं फोट पोस्टवर लावत आहेत.

| Updated on: Sep 28, 2026 | 8:39 PM
Share
जुन्या गाण्याची खासियत   ‘दिल एक मंदिर’मध्ये मीना कुमारी, राजेंद्र कुमार आणि राजकुमार यांच्या प्रमुख भूमिका होत्या. चित्रपटातील भावनिक प्रसंगानंतर हे गाणे येते आणि कथेला वेगळे वळण मिळते. त्यामुळे गाण्याचा प्रभाव अधिक जाणवतो.

1 / 5
8 ओळी आणि 7 भावना   या गाण्याच्या 8 ओळींमध्ये तब्बल 7 वेगवेगळ्या भावना व्यक्त झाल्या आहेत. त्यामध्ये तक्रार, प्रेम, धक्का, विनंती, समर्पण, वेदना आणि निःस्वार्थ प्रेमाचा समावेश आहे.

8 ओळी आणि 7 भावना या गाण्याच्या 8 ओळींमध्ये तब्बल 7 वेगवेगळ्या भावना व्यक्त झाल्या आहेत. त्यामध्ये तक्रार, प्रेम, धक्का, विनंती, समर्पण, वेदना आणि निःस्वार्थ प्रेमाचा समावेश आहे.

2 / 5
हसरत जयपुरींचे लेखन   या कालजयी गाण्याचे बोल हसरत जयपुरी यांनी लिहिले होते. शंकर जयकिशन यांनी गाण्याला संगीत दिले.

हसरत जयपुरींचे लेखन या कालजयी गाण्याचे बोल हसरत जयपुरी यांनी लिहिले होते. शंकर जयकिशन यांनी गाण्याला संगीत दिले.

3 / 5
लता मंगेशकरांचा आवाज   लता मंगेशकर यांच्या आवाजामुळे या गाण्याला विशेष भावनिक ताकद मिळाली. त्यांच्या गायकीने गाण्यातील भावना अधिक प्रभावी झाल्या.

लता मंगेशकरांचा आवाज लता मंगेशकर यांच्या आवाजामुळे या गाण्याला विशेष भावनिक ताकद मिळाली. त्यांच्या गायकीने गाण्यातील भावना अधिक प्रभावी झाल्या.

4 / 5
आजही प्रासंगिक   63 वर्षांनंतरही या गाण्याचे बोल आणि भावना प्रेक्षकांना जोडून ठेवतात. जुन्या गाण्यांमध्येही आजच्या पिढीला भावतील असे विषय असू शकतात, याचे हे उदाहरण आहे.  गाण्यातील आठ ओळी:  पंछी से छुड़ाकर उसका घर तुम अपने घर पर ले आए ये प्यार का पिंजरा मन भाया हम जी भर-भर के मुस्काए जब प्यार हुआ इस पिंजरे से तुम कहने लगे आज़ाद रहो हम कैसे भुलाएं प्यार तेरा तुम अपनी जुबां से ये न कहो

5 / 5
Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...