AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आनंदाची बातमी, मलंगगडावर आता अवघ्या काही मिनिटांत पोहचा, फ्युनिक्युलर ट्रेन अखेर सुरू

मलंगगडावरील बहुप्रतिक्षित फ्युनिक्युलर ट्रेन अखेर सुरू करण्यात आली आहे. आमदार किसन कथोरे आणि आमदार सुलभा गायकवाड यांच्या उपस्थितीत फ्युनिक्युलर रेल्वेचा शुभारंभ करण्यात आला आहे.त्यामुळे भाविकांची मोठी सोय होणार असून सात मिनिटात गडावर पोहचता येणार आहे.

| Updated on: Jan 18, 2026 | 9:40 PM
Share
 मलंगगडावरील बहुप्रतिक्षित फ्युनिक्युलर ट्रेनचे उद्घाटन आमदार किसन कथोरे आणि आमदार सुलभा गायकवाड यांनी केले आहे. या फ्युनिक्युलर ट्रेनमुळे मलंगगडावर जाण्यासाठी लागणारा 2 तासांचा पायी प्रवास आता अवघ्या 7 मिनिटांवर आला आहे. या ट्रेनमुळे मलंगगडावर येणाऱ्या भाविकांच्या संख्येत मोठी वाढ होईल तसच इथल्या पर्यटनालाही चालना मिळणार आहे.

1 / 5
 कल्याणजवळचे मलंगगड हे ठाणे जिल्ह्यातील प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. येथे  हिंदू-मुस्लिम भाविक दोन्ही दर्शनाला येत असतात. सह्याद्रीच्या डोंगररांगेत असलेल्या मलंगगडावर जाण्यासाठी भाविकांना 2 तासांची पायपीट करावी लागते.

2 / 5
 अंबरनाथचे तत्कालीन आमदार किसन कथोरे यांनी स्विर्त्झलँडच्या धर्तीवर याठिकाणी फ्युनिक्युलर रेल्वेचा प्रस्ताव मंजूर करवून घेतला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाने सप्तशृंगी वणीगड आणि मलंगगडासाठी फ्युनिक्युलर रेल्वेचा प्रस्ताव मंजूर केल्यांनतर प्रत्यक्ष कामही सुरू झाले होते.

3 / 5
मात्र वणी गडावरील रेल्वेसेवा सुरू झाल्यानंतरही मलंगगडाचा प्रकल्प अनेक दिवस रखडला होता. मात्र बऱ्याच अडथळ्यानंतर अखेर मंलगगडावरील रेल्वेसेवाही सुरू झाली आहे.

मात्र वणी गडावरील रेल्वेसेवा सुरू झाल्यानंतरही मलंगगडाचा प्रकल्प अनेक दिवस रखडला होता. मात्र बऱ्याच अडथळ्यानंतर अखेर मंलगगडावरील रेल्वेसेवाही सुरू झाली आहे.

4 / 5
मलंगगड ट्रेन मार्गिकेवर  2 ट्रेन धावणार असून एका ट्रेनला दोन प्रशस्त डबे आहेत.त्यातून दर तासाला सुमारे 1200 प्रवासी प्रवास करू शकतील. भाविकांचा प्रतिसाद लक्षात घेऊन ही सेवा 24 x 7 तास देण्याचा प्रयत्न असेल अशी माहिती सुप्रीम सुयोग फ्युनिक्युलर रोपवेज कंपनीच्या व्यवस्थापनाने दिली आहे.या फ्युनिक्युलर ट्रेनसाठी एकूण 70 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

5 / 5
जे आमदार सांभाळू शकले नाहीत ते...; बावनकुळेंचा ठाकरेंवर निशाणा
जे आमदार सांभाळू शकले नाहीत ते...; बावनकुळेंचा ठाकरेंवर निशाणा.
चाकरी सिल्व्हर ओकची, भाकरी खाल्ली.., शीतल म्हात्रेंची राऊतांवर टीका
चाकरी सिल्व्हर ओकची, भाकरी खाल्ली.., शीतल म्हात्रेंची राऊतांवर टीका.
बदलापूरात शिंदेंच्या शिवसेनेला धक्का! उपशहरपप्रमुखांचा भाजपात प्रवेश
बदलापूरात शिंदेंच्या शिवसेनेला धक्का! उपशहरपप्रमुखांचा भाजपात प्रवेश.
रोहित पवारांनी घेतली अजितदादांची भेट! मोठं कारण आलं समोर
रोहित पवारांनी घेतली अजितदादांची भेट! मोठं कारण आलं समोर.
डोनाल्ड ट्रम्प यांची टॅरिफची धमकी त्यांच्याच अंगलट कशी येणार?
डोनाल्ड ट्रम्प यांची टॅरिफची धमकी त्यांच्याच अंगलट कशी येणार?.
मुंबईत शिवसेनेचा महापौर बसवण्यासाठी शिंदेंचं हॉटेल पॉलिटिक्स
मुंबईत शिवसेनेचा महापौर बसवण्यासाठी शिंदेंचं हॉटेल पॉलिटिक्स.
केडीएमसीत शिंदेंडेकडून ठाकरेंचे 3 नगरसेवक फोडण्याचे प्रयत्न
केडीएमसीत शिंदेंडेकडून ठाकरेंचे 3 नगरसेवक फोडण्याचे प्रयत्न.
हार-जीत खुल्या मनाने मान्य...; रूपाली चाकणकरांचं मोठं विधान
हार-जीत खुल्या मनाने मान्य...; रूपाली चाकणकरांचं मोठं विधान.
पिंपरी-चिंचवड पालिका निवडणुकीत क्रॉस वोटिंग? व्हायरल क्लिपचं सत्य काय?
पिंपरी-चिंचवड पालिका निवडणुकीत क्रॉस वोटिंग? व्हायरल क्लिपचं सत्य काय?.
राहुल नार्वेकरांनी पदाची गरिमा राखली नाही; सपकाळ यांचा हल्लाबोल
राहुल नार्वेकरांनी पदाची गरिमा राखली नाही; सपकाळ यांचा हल्लाबोल.