गुगल क्रोमचे लाइट मोड फीचर लवकरच बंद होणार, काय आहे नेमके कारण जाणून घ्या!
Google त्याच्या आगामी Chrome 100 (Google Chrome V100) च्या रिलीझसह क्रोम लाइट मोड फिचर बंद करत आहे. जे अनेक वर्षांपासून Android वर उपलब्ध आहे. कंपनीने गुरुवारी याची घोषणा केली आहे. 9to5 Google च्या अहवालानुसार, Android साठी Chrome मध्ये Lite Mode Data Saver ची रीब्रांडेड आवृत्ती आहे. अहवालात असे म्हटले आहे की हे निश्चितपणे एक आवश्यक फिचर आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Apple चा हा आयफोन 10 हजार रुपयांनी स्वस्त, आताच घ्या फायदा
Lava च्या बजेट फोन शार्क-2 चे भन्नाट स्पेसिफिकेशन पाहा
गुगलवर या 3 गोष्टी कधीही सर्च करु नका, होऊ शकते जेल
Wifi : वायफायचा फुल फॉर्म माहितीय? जाणून घ्या
फोन कधीही 100% चार्ज का करू नये?
WhatsApp Status मध्ये होणार मोठा बदल, भन्नाट फिचर येतेय
