ब्राउन ब्रेड खाणे आरोग्यसाठी चांगले असते का? कोणत्या ब्रेडमध्ये काय असते…

Brown Bread: सकाळी अनेकांना चहासोबत ब्रेड हवा असतो. काही लोक व्हाईट ब्रेड खातात तर काही ब्राउन ब्रेड खातात. सामान्य ब्रेडपेक्षा ब्राऊन ब्रेड आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे, असे काहींचे मत आहे. ते खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात, असे म्हटले जाते. परंतु खरंच ब्राऊन ब्रेड आरोग्यदायी आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो.

| Updated on: Sep 30, 2024 | 1:45 PM
पांढऱ्या ब्रेडपेक्षा बाऊन ब्रेड चांगला पर्याय म्हटला जातो कारण तो गव्हापासून बनविला जातो. आरोग्याबाबत जागरूक लोक ब्राऊन ब्रेडचे सेवन करू करतात. परंतु रंग पाहून ब्रेड खात असला तर ते चूक आहे.

पांढऱ्या ब्रेडपेक्षा बाऊन ब्रेड चांगला पर्याय म्हटला जातो कारण तो गव्हापासून बनविला जातो. आरोग्याबाबत जागरूक लोक ब्राऊन ब्रेडचे सेवन करू करतात. परंतु रंग पाहून ब्रेड खात असला तर ते चूक आहे.

1 / 5
बाऊन ब्रेड संपूर्ण गव्हाच्या पिठापासून बनवला जातो. हे बनवण्यासाठी पिठातील कोणतेच घटक पदार्थ काढले जात नाही. त्यामुळे त्यात फायबरचे प्रमाण अधिक असते.

बाऊन ब्रेड संपूर्ण गव्हाच्या पिठापासून बनवला जातो. हे बनवण्यासाठी पिठातील कोणतेच घटक पदार्थ काढले जात नाही. त्यामुळे त्यात फायबरचे प्रमाण अधिक असते.

2 / 5
अधिक फायबरमुळे ब्राऊन ब्रेड मऊ होत नाही. कारण त्यावर जास्त प्रक्रिया केली जात नाही. बाऊन ब्रेडमध्ये नैसर्गिकरित्या अधिक खनिजे असतात. त्यामुळे वेगळे जीवनसत्त्वे आणि खनिजे जोडण्याची गरज नाही.

अधिक फायबरमुळे ब्राऊन ब्रेड मऊ होत नाही. कारण त्यावर जास्त प्रक्रिया केली जात नाही. बाऊन ब्रेडमध्ये नैसर्गिकरित्या अधिक खनिजे असतात. त्यामुळे वेगळे जीवनसत्त्वे आणि खनिजे जोडण्याची गरज नाही.

3 / 5
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, बाऊन ब्रेड किंवा गडद रंगाची ब्रेड असण्याचा अर्थ असा नाही की ती खरोखर पौष्टिक आहे. सर्व ब्राऊन ब्रेडचे एक सारखे बनवले जात नाहीत.जेव्हा तुम्ही ब्राऊन ब्रेड निवडता तेव्हा त्याच्या लेबलवर 100% संपूर्ण गहू किंवा संपूर्ण धान्य लिहिलेले असावे.

4 / 5
तुम्ही व्हाईट ब्रेडही खाऊ शकता, पण त्यात ब्राऊन ब्रेडपेक्षा कमी पोषण आहे. ब्राऊन ब्रेडिमध्ये फायबर, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन ई आणि काही फॅटी ॲसिड आढळतात जे शरीरासाठी फायदेशीर असतात.

तुम्ही व्हाईट ब्रेडही खाऊ शकता, पण त्यात ब्राऊन ब्रेडपेक्षा कमी पोषण आहे. ब्राऊन ब्रेडिमध्ये फायबर, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन ई आणि काही फॅटी ॲसिड आढळतात जे शरीरासाठी फायदेशीर असतात.

5 / 5
Follow us
टाटांचे सचिन तेंडुलकरकडून श्रद्धांजली; NCPA त अंत्यदर्शनासाठी पार्थिव
टाटांचे सचिन तेंडुलकरकडून श्रद्धांजली; NCPA त अंत्यदर्शनासाठी पार्थिव.
टाटांना मोदींची श्रद्धांजली, दूरदर्शी बिझनेस लीडर अन् विलक्षण व्यक्ती
टाटांना मोदींची श्रद्धांजली, दूरदर्शी बिझनेस लीडर अन् विलक्षण व्यक्ती.
टाटा समुहाचं 'रत्न' हरपलं, वयाच्या 86 व्या वर्षी अखेरचा श्वास
टाटा समुहाचं 'रत्न' हरपलं, वयाच्या 86 व्या वर्षी अखेरचा श्वास.
जरांगेंविरोधातील पोस्ट भोवली, डॉक्टरचं तोंडच काळं; डॉक्टर म्हणतो...
जरांगेंविरोधातील पोस्ट भोवली, डॉक्टरचं तोंडच काळं; डॉक्टर म्हणतो....
मुंबईतील हवा खराब, ऑक्टोबर हिट अन् धूरकट वातावरणासह पावसाचंही कमबॅक
मुंबईतील हवा खराब, ऑक्टोबर हिट अन् धूरकट वातावरणासह पावसाचंही कमबॅक.
फडणवीसांचा मविआला चिमटा, 'साथ है म्हणणारे आता म्हणताय, हम तुम्हारे..'
फडणवीसांचा मविआला चिमटा, 'साथ है म्हणणारे आता म्हणताय, हम तुम्हारे..'.
मिटकरी 'या' मतदारसंघातून विधानसभा लढणार? बॅनरबाजीनं चर्चांना उधाण
मिटकरी 'या' मतदारसंघातून विधानसभा लढणार? बॅनरबाजीनं चर्चांना उधाण.
काकानं केलं पुतण्याचं कौतुक, अजितदादा रोहित पवारांबद्दल काय म्हणाले?
काकानं केलं पुतण्याचं कौतुक, अजितदादा रोहित पवारांबद्दल काय म्हणाले?.
निलेश राणेंना शिंदे गट घेणार की नाही? उदय सामंत यांना सवाल करताच ते...
निलेश राणेंना शिंदे गट घेणार की नाही? उदय सामंत यांना सवाल करताच ते....
एसटी कर्मचाऱ्यांच्या PF, मेडिकल बिल, LIC त घोटाळा? पगारातून पैसे कट पण
एसटी कर्मचाऱ्यांच्या PF, मेडिकल बिल, LIC त घोटाळा? पगारातून पैसे कट पण.