Sona mohapatra : उच्च शिक्षण, जॉब, अन मग गायिका कोण आहे सोना मोहपात्रा

बॉलिवूडमधील प्रसिद्ध प्रतिभावान गायिका, संगीतकार म्हणून सोना मोहपात्रा ओळखली जाते.गायनाबरोबरच बॉलिवूडच्या दिग्गजांशी पंगाही सोनाने घेतला आहे. उच्चशिक्षित असलेल्यासोनाने नोकरी करून मग संगीत क्षेत्राकडे आपली पावले वळवली जाणून घेऊया तिच्या विषयीचे खास किस्से

| Updated on: Jun 17, 2022 | 11:25 AM
सोना मोहपात्राचा जन्म 17 जून 1976 रोजी कटक, ओडिशा येथे झाला. बॉलीवूडला अनेक सुपरहिट गाणी देणारी सोना ही अशी गायिका आहे जी कोणत्याही विषयावर , मुद्द्यावर आपले स्पष्ट मत मांडण्यासाठी ओळखली जाते. याच कारणामुळे ती अनेकदा वादात सापडली आहे.

1 / 9
सोना मोहपात्राने अभिनेता आमिर खानच्या 'तलाश' चित्रपटातील 'जिया लागे ना'  व  'फुक्रे' मधील 'अंबासरिया' या  हे प्रसिद्ध गाणे गायलेली आहेत.

2 / 9
 
सोना मोहपात्रा यांनी. 'टाटा सॉल्ट - कल का भारत है' आणि 'क्लोजअप - पास आओ ना' सारखे हिट्स जाहिरातींमुळे ती  आणखी प्रसिद्धीच्या झोतात आली.   इतकंच नाही तर अनेक जिंगल्स स्वतः बनवल्या आणि गायल्या आहेत.

3 / 9
प्रत्येक व्यक्तीमध्ये  प्रतिभा लपवून ठेवता येत नाही, असे म्हटले जाते असेच काहीसे  सोना महापात्राच्या बाबींचाही  झाले आहे. गाण्यात आपल्या अभ्यासाचा   उपयोग करून घेत तिने गाण्यात हात आजमावला. 'डेली-बेली' या चित्रपटातील 'बेदर्दी राजा' हे गाणे  गायले. तिथूनच खरी प्रसिद्धी मिळाली  यानंतर सोनाला मागे वळून पाहले नाही.

4 / 9
सोना मोहपात्रा एक उत्तम गायिका तर आहेच पण ती खूप सुंदर देखील आहे. सोनाने जेव्हा गायनाच्या दुनियेत पाऊल ठेवले तेव्हा तिला अतिशय कठीण परिस्थितीतून जावे लागले. ज्याचा उल्लेख तिने  'मी टू' मोहिमेदरम्यान केला होता.

5 / 9
2018 मध्ये सोनाने अनू मलिक आणि कैलाश खेर यांच्यावर थेट  लैंगिक छळाचे आरोप केले होते. तिच्या या आरोपानंतर सोना चांगलीच चर्चेत आली होती.

6 / 9
सोना महापात्रा किती स्पष्टवक्ते आहे, याचा अंदाज यावरून लावता येतो की तिने बॉलिवूडचा दबंग खान म्हणजेच सलमान खानशीही पंगा घेतला आहे.

7 / 9
सोना महापात्राच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर तिने संगीतकार राम संपतसोबत लग्न केले आहे. दोघांचे मुंबईत स्वतंत्र स्टुडिओ आहेत पण ते म्युझिक प्रोडक्शन हाऊसच्या भागीदारीत चालतात.

8 / 9
सोनाने भुवनेश्वर येथून सुरुवातीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी बी.टेक.ची पदवी मिळवली. यानंतर एमबीए झाल्यानंतर 'पॅराशूट' आणि 'मेडिकेअर' सारख्या कंपन्यांमध्ये ब्रँड मॅनेजर म्हणून नोकरी केली

9 / 9
Non Stop LIVE Update
Follow us
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.