उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी लावण्यात आलेले होर्डिंग्स रात्रीतून फाडले, मुंब्र्यात वातावरण तापलं!
निवृत्ती बाबर, टीव्ही 9 मराठी प्रतिनिधी, ठाणे | 11 नोव्हेंबर 2023 : मुंब्र्यातील ठाकरे गटाच्या शाखेवर बुलडोझर फिरवल्यानंतर मुंब्र्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. उद्धव ठाकरेंच्या भेट देण्यापूर्वीच ठाण्यातील वातावरण तापलं. मुंब्र्यात उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेले होर्डिंग्ज फाडण्यात आले आहेत. मुंब्रा येथील वादग्रस्त शाखेला आज सायंकाळी उद्धव ठाकरे भेट देणार असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न बिघडू नये याकरिता मुंब्रा पोलिसांची शहरात कटाक्ष नजर असणार आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Virat Kohlii : विराटचा विषय हार्ड, अर्धशतक-शतकाशिवाय बातच नाय!
हनुमानला प्रसन्न करण्यासाठी कोणत्या तेलाचा दिवा लावावा?
थंडीत फक्त 2 खजूर खा आणि आरोग्यास होणार फायदे पाहा...
किडनी खराब झाल्यावर दिसतात ही लक्षणे, वेळीच ओळखा ?
लठ्ठपणामुळे होणारे 10 गंभीर आजार कोणते ?
महिलांच्या आरोग्यासाठी हरभरे अत्यंत उपयुक्त, जाणून घ्या फायदे
