AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Zodiac | ‘प्रामाणिकपणा’ हीच यांची ओळख, या 5 राशींच्या व्यक्तींसोबत डोळे झाकून मैत्री करा

आयुष्यात चांगले मित्र मिळणं ही खूप महत्त्वाची गोष्ट असते.आयुष्यात खरे मित्र मिळाले तर कठीण प्रसंगही सहज निघून जातात. पण खरे मित्र शोधणे किंवा ओळखणे खूप कठीण आहे. ज्योतिष शास्त्रामध्ये अशा काही राशींबद्दल सांगण्यात ज्या व्यक्तींवर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवू शकता. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या राशी.

| Edited By: Mrunal Patil | Updated on: Jan 04, 2022 | 2:34 PM
Share
 मिथुन राशीच्या लोकांचा स्वभाव आनंदी  असतो. हे प्रत्येक क्षणाचा आनंद घेतात. ते ज्यांच्या सोबत राहतात, त्यांना आयुष्याच्या प्रत्येक वळणावर साथ देतात. परिस्थिती कितीही वाईट असली तरी ते मित्राची साथ सोडत नाही.

1 / 5
 कन्या राशीचे लोक हुशार तसेच प्रामाणिक असतात. या व्यक्तींशी जरी तुमची मैत्री तुटली तरी ते तुमचे रहस्य यांच्याकडे नेहमी सुरक्षित राहतील.

कन्या राशीचे लोक हुशार तसेच प्रामाणिक असतात. या व्यक्तींशी जरी तुमची मैत्री तुटली तरी ते तुमचे रहस्य यांच्याकडे नेहमी सुरक्षित राहतील.

2 / 5
सिंह राशीच्या लोक मित्र म्हणून अगदी योग्य असतात. ते कठीण प्रसंगी ते त्यांच्या मित्राची ढाल बनून उभे असतात. त्यांचा स्वभाव मजेशीर असतो त्यामुळे प्रत्येकाला या राशींचे लोक हवेहवेसे वाटतात.

सिंह राशीच्या लोक मित्र म्हणून अगदी योग्य असतात. ते कठीण प्रसंगी ते त्यांच्या मित्राची ढाल बनून उभे असतात. त्यांचा स्वभाव मजेशीर असतो त्यामुळे प्रत्येकाला या राशींचे लोक हवेहवेसे वाटतात.

3 / 5
मकर राशीचे लोक खूप कमी लोकांना आपले मित्र बनवतात. पण जेव्हा ते करतात तेव्हा ते घट्ट मैत्री करतात. या राशीचे लोक सर्वत्तम मित्र बनतात.

मकर राशीचे लोक खूप कमी लोकांना आपले मित्र बनवतात. पण जेव्हा ते करतात तेव्हा ते घट्ट मैत्री करतात. या राशीचे लोक सर्वत्तम मित्र बनतात.

4 / 5
मेष राशीचे लोक अत्यंत प्रामाणिकपणे मैत्री जपतात आणि त्यांना मरेपर्यंत साथ देतात. या राशींचे लोक तुम्हाला शेवट पर्यंत साथ देतात.

मेष राशीचे लोक अत्यंत प्रामाणिकपणे मैत्री जपतात आणि त्यांना मरेपर्यंत साथ देतात. या राशींचे लोक तुम्हाला शेवट पर्यंत साथ देतात.

5 / 5
Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?