AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अशोक सराफ यांच्यासोबत दिसणारी ही लिंबू कलरच्या साडीमधील अभिनेत्री आता कशी दिसते? सौंदर्य पाहून…

'अशी ही बनवाबनवी' या चित्रपटातील लिंबू कलरच्या साडीमधील ही अभिनेत्री आता कशी दिसते? फोटो पाहून तुम्हालाही बसणार नाही विश्वास.

| Updated on: Mar 22, 2026 | 10:01 AM
Share
मराठी चित्रपटसृष्टीत आजही अजरामर ठरलेला चित्रपट म्हणजे 'अशी ही बनवाबनवी'. या चित्रपटातील प्रत्येक पात्र, संवाद आणि प्रसंग प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. यामध्ये अभिनेत्री अश्विनी भावे यांनी साकारलेली भूमिका आणि त्यांची लिंबू रंगाची साडी आजही चाहत्यांच्या लक्षात आहे.

1 / 5
या चित्रपटानंतर अनेक वर्षे लोटली असली तरी अश्विनी भावे यांची लोकप्रियता अजिबात कमी झालेली नाही. उलट, काळानुसार त्यांचा लूक अधिकच आकर्षक आणि ग्रेसफुल झाला आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एक वेगळीच क्लास आणि साधेपणा जाणवतो.

2 / 5
अश्विनी भावे सोशल मीडियावरही सक्रिय असून त्या वेळोवेळी आपले फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असतात. त्यांच्या अलीकडील छायाचित्रांमध्ये त्यांचा फिटनेस, नैसर्गिक सौंदर्य आणि स्टायलिश लूक स्पष्टपणे दिसून येतो.

3 / 5
वय वाढलं असलं तरी त्यांच्या चेहऱ्यावरची चमक आणि आत्मविश्वास आजही तितकाच टिकून आहे. विशेष म्हणजे, त्या आजही पारंपरिक आणि आधुनिक अशा दोन्ही लुकमध्ये सहजपणे दिसतात.

वय वाढलं असलं तरी त्यांच्या चेहऱ्यावरची चमक आणि आत्मविश्वास आजही तितकाच टिकून आहे. विशेष म्हणजे, त्या आजही पारंपरिक आणि आधुनिक अशा दोन्ही लुकमध्ये सहजपणे दिसतात.

4 / 5
दरम्यान, ‘अशी ही बनवाबनवी’मधील त्यांच्या प्रसिद्ध सीनबाबत बोलताना त्यांनी अशोक सराफ यांना त्याचे श्रेय दिले होते. या त्यांच्या साधेपणामुळे आणि सहकलाकारांप्रती असलेल्या आदरामुळे प्रेक्षकांचा त्यांच्याविषयीचा सन्मान आणखी वाढला आहे.

5 / 5
Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!