AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हाताच्या प्रत्येक बोटाला असतं वेगळं नावं, कोणतं बोट कशासाठी वापरतात?

हाताच्या प्रत्येक बोटाला वेगळे नाव का आहे आणि त्या प्रत्येक बोटाचे नेमके काम काय? या पाचही बोटांची सविस्तर माहिती आणि त्यांची कार्यक्षमता एकदा जाणून घ्या.

| Updated on: Mar 24, 2026 | 2:16 PM
Share
मानवी शरीर ही निसर्गाची एक अद्भूत रचना आहे. या रचनेत हाताच्या पंजाला आणि त्यातील पाच बोटांना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. आपण दैनंदिन जीवनात प्रत्येक काम हाताने करतो.

1 / 8
पण आपल्या हाताच्या प्रत्येक बोटाचे नाव काय आणि त्यांचे नेमके काम काय, याची माहिती अनेकांना माहित नसते. आज आपण हाताच्या पाच बोटांची नावे आणि त्यांची सविस्तर माहिती घेणार आहोत.

2 / 8
अंगठा : हाताचे सर्वात जाड आणि महत्त्वाचे बोट म्हणजे अंगठा. इतर चार बोटांच्या विरुद्ध दिशेला वळण्याची क्षमता केवळ अंगठ्यात असते, ज्यामुळे मानवाला कोणतीही वस्तू पकडणे शक्य होते. विज्ञानानुसार, अंगठ्याशिवाय हाताची कार्यक्षमता ५० टक्क्यांहून अधिक कमी होते.

3 / 8
तर्जनी (Index Finger) : अंगठ्याच्या अगदी शेजारी असलेल्या बोटाला तर्जनी म्हणतात. यालाच इंग्रजीत 'फोरफिंगर' असेही म्हणतात. एखादी वस्तू किंवा दिशा दाखवण्यासाठी या बोटाचा वापर होतो. टायपिंग करताना किंवा वाद्य वाजवताना हे बोट सर्वाधिक सक्रिय असते. हे बोट आत्मविश्वास आणि नेतृत्वाचे प्रतीक मानले जाते.

4 / 8
मध्यमा (Middle Finger) : हाताच्या मध्यभागी असलेले आणि लांबीने सर्वात मोठे असलेले बोट म्हणजे मध्यमा. हे बोट हाताला ताकद आणि संतुलन प्रदान करते. मुठ आवळताना हे बोट मुख्य आधार असते. हे बोट मानवी शरीरातील रक्ताभिसरण आणि मज्जासंस्थेशी संबंधित मानले जाते.

5 / 8
 अनामिका (Ring Finger) : मध्यमा आणि करंगळीच्या दरम्यान असलेल्या बोटाला अनामिका म्हणतात. भारतीय संस्कृतीत या बोटाला धार्मिक महत्त्व आहे. लग्नाची अंगठी याच बोटात घातली जाते. तसेच टिळा लावणे किंवा औषध लावताना या बोटाचा वापर होतो. असे मानले जाते की या बोटाची नस थेट हृदयाशी जोडलेली असते, म्हणून याला हृदय बोट असेही म्हणतात.

6 / 8
 करंगळी (Little Finger) : हाताचे सर्वात शेवटचे आणि सर्वात लहान बोट म्हणजे 'करंगळी'. याला इंग्रजीत 'पिंकी' असे म्हणतात. हे बोट लहान असले तरी हाताच्या संपूर्ण शक्तीमध्ये याचा ३३ टक्के वाटा असतो. कीबोर्डवर काम करताना किंवा वाद्य वाजवताना याचे महत्त्व अनन्यसाधारण असते. जलतत्त्वाशी संबंधित असलेले हे बोट बुद्धी आणि संवादाचे प्रतीक मानले जाते.

7 / 8
(डिस्क्लेमर: या लेखात दिलेली माहिती विविध वैज्ञानिक संदर्भ आणि पारंपारिक समजुतींवर आधारित आहे. ही केवळ वाचकांच्या माहितीसाठी असून, कोणत्याही शारीरिक समस्येवर किंवा उपचारावर उपाय म्हणून याचा वापर करू नये.)

8 / 8
Follow Us
आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला...
Jalna : आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला अश्रू अनावर
बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून...
Ganpati Visarjan 2026 : बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून मढ जेटीवरच, प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Drought Issue : राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला दोघांमध्ये नेमकी काय चर्चा?
Sanjay Raut Meet Raj Thackeray : संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर! दोघांमध्ये नेमकी काय चर्चा? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारण...
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणाचा पहिला टप्पा
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?

मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; नेत्याचं...
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
Maharashtra Drought Issue : राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265..
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265 तालुक्यांमध्ये...
अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
Lalbagcha Raja 2026 : अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप