AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यशाला गवसणी, पाहा कोण आहे ही IAS अधिकारी

UPSC Success Story : देशातील सर्वात अवघड परीक्षा म्हणजे यूपीएससी परीक्षा. या परीक्षेत पास होण्यासाठी जिद्द आणि चिकाटी असावी लागते. म्हणूनच तर हजारो लोकांमधून फक्त मोजक्या लोकांनाच यश मिळतं. अशीच एक यूपीएससी सक्सेस स्टोरी बद्दल आपण जाणून घेणार आहोत.

| Updated on: Mar 13, 2024 | 5:47 PM
Share
स्पर्धात्मक परीक्षेत यशस्वी होण्यासाठी इच्छाशक्ती खूप मजबूत असावी लागतेच पण चिकाटी देखील आवश्यक आहे. एकाच परीक्षेत जर अनेक वेळा अपयश आले तर अनेक जण खचून जातात. पण प्रियांका गोयल यांनी इतरांसमोर आदर्श ठेवला आहे. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी आपण जर वचनबद्ध असू तर आपण यशाला गवसणी घालू शकतो.

1 / 6
IAS प्रियंका गोयल यांचा जन्म दिल्लीत झालाय. तिथेच त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. दिल्ली विद्यापीठातून B.Com ची पदवी घेतल्यानंतर त्यांनीा UPSC नागरी सेवा परीक्षेची तयारी सुरू केली.

IAS प्रियंका गोयल यांचा जन्म दिल्लीत झालाय. तिथेच त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. दिल्ली विद्यापीठातून B.Com ची पदवी घेतल्यानंतर त्यांनीा UPSC नागरी सेवा परीक्षेची तयारी सुरू केली.

2 / 6
सहाव्या आणि शेवटच्या प्रयत्नात त्यांनी ही परीक्षा उत्तीर्ण केली, त्यांना 369 ची अखिल भारतीय रँक मिळाली आणि 2023 मध्ये त्या IAS अधिकारी बनल्या.

सहाव्या आणि शेवटच्या प्रयत्नात त्यांनी ही परीक्षा उत्तीर्ण केली, त्यांना 369 ची अखिल भारतीय रँक मिळाली आणि 2023 मध्ये त्या IAS अधिकारी बनल्या.

3 / 6
अडथळे आली पण खचून न जाता प्रियांका यांनी आपले स्वप्न पूर्ण केले. सहा वर्षांच्या प्रवासात अपयशांचा अनुभव घेतला, परंतु चिकाटी आणि मेहनत फळाला आली.

अडथळे आली पण खचून न जाता प्रियांका यांनी आपले स्वप्न पूर्ण केले. सहा वर्षांच्या प्रवासात अपयशांचा अनुभव घेतला, परंतु चिकाटी आणि मेहनत फळाला आली.

4 / 6
प्रियांका यांना त्यांच्या ऐच्छिक विषय लोक प्रशासनात 292 गुणांसह सर्वोत्कृष्ट गुण मिळाले आणि अंतिम यादीत मुलाखतीच्या 193 गुणांसह एकूण 965 गुण मिळाले.

प्रियांका यांना त्यांच्या ऐच्छिक विषय लोक प्रशासनात 292 गुणांसह सर्वोत्कृष्ट गुण मिळाले आणि अंतिम यादीत मुलाखतीच्या 193 गुणांसह एकूण 965 गुण मिळाले.

5 / 6
सक्रिय सोशल मीडिया उपस्थितीमुळे, प्रियांका गोयलचे Instagram वर 184K फॉलोअर्स आहेत. प्रियांका या अनेकदा वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतात.

सक्रिय सोशल मीडिया उपस्थितीमुळे, प्रियांका गोयलचे Instagram वर 184K फॉलोअर्स आहेत. प्रियांका या अनेकदा वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतात.

6 / 6
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार.
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा.
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का.
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा...
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा....
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी.