By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.
आजच्या काळात बद्धकोष्ठतेचा समस्येमुळे अनेकजण त्रस्त आहेत. या दरम्यान आपण कोणत्या 4 गोष्टी खाऊ नयेत हे बघणार आहोत.
पिकलेली केळी खाणे बद्धकोष्ठतासाठी चांगले आहे. मात्र, चुकूनही यादरम्यान कच्ची केळी खाऊ नये. यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास वाढण्याची शक्यता असते.
जंक फूड खाणे टाळले पाहिजे. त्यात साखर आणि सोडियमचे प्रमाण जास्त असते. यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या आणखीन वाढू शकते.
दुग्धजन्य पदार्थांमध्ये दुग्धशर्करा आणि चरबी जास्त असतात. यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या वाढू शकते.
मांस जास्त खाल्ल्याने फायबर कमी होते. त्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या वाढू शकते.