Indian Flag | कारमध्ये झेंडा लावताय? मग काही नियम लक्षात ठेवा नाहीतर जेलमध्ये जाल

आपण बहूतेक वेळा कारमध्ये देवांचे फोटो लावतो. तर काही जण देशावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी कारमध्ये देशाचा झेंडा लावतात. पण झेंडा लावताना काही नियम पाळावे लागतात हे तुम्हाला माहित आहे का ? चला तर मग जाणून घेऊयात कोणते आहेत हे नियम.

| Updated on: Nov 17, 2021 | 9:08 AM
अनेकदा देशाप्रती आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी अनेक जण आपल्या कारमध्ये देशाचा झेंडा लावतात. पण खूपवेळा हे फक्त देखाव्यासाठीच असतं. पण असं करणे एक गुन्हा आहे. आपल्या कायद्यामध्ये यासाठी काही नियम करण्यात आले आहेत .

1 / 5
देशाचा झेंडा कोण लावू शकतं -  भारतीय झेंडा संहिता 2002 मध्ये कार मध्ये भारताचा झेंडा कोण लावू शकत याबद्दल काही नियम देण्यात आले आहे. यामध्ये राष्ट्रपती , उपराष्ट्रपती, राज्यपाल, उपराज्यपाल, पंतप्रधान, केबिनेट मंत्री, केंद्र आणि राज्याचे मंत्री , मुख्यमंत्री, लोकसभा, राज्यसभा सभासद, विधानसभेचे अध्यक्ष भारताचे मुख्य न्यायाधीश यांचा सामावेश आहे. गृह मंत्रालयाच्या वेबसाइटवर या संबंधी माहिती देण्यात आली आहे.

2 / 5
कारवाई होऊ शकते- वरती संगितलेल्या व्यक्ती व्यतिरिक्त अन्य कोणी कारमध्ये भारताचा झेंडा लावल्यास त्याव्यक्तीवर कारवाई करण्यात येते. ध्वजारोहण करताना इतरही अनेक नियम आहेत, ते ही लक्षात ठेवले पाहिजेत. याशिवाय, जर एखाद्या व्यक्तीने भारतीय राज्यघटना किंवा त्याचा कोणताही भाग जाळला, पायदळी तुडवला किंवा अपवित्र केला, तर राष्ट्रीय अभिमानाचा अपमान प्रतिबंधक कायदा, 1971 अंतर्गत त्याला 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा दंड होऊ शकतो. तसेच ध्वज कोणत्याही गणवेशाच्या किंवा ड्रेसच्या कोणत्याही भागावर वापरता येत नाही.

3 / 5
ध्वज सजावटीसाठी,  पताका म्हणून किंवा तत्सम कोणत्याही कामासाठी वापरला जावू शकत नाही. जेथे ध्वज फडकवायचा आहे, तोपर्यंत हवामानाची पर्वा न करता सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत फडकावा. त्याचबरोबर शाळांसाठी वेगवेगळे नियम आहेत. शाळांमध्ये झेंडा फडकवताना मुलांच्या उभे राहण्यापासून ते संमेलनाच्या कार्यक्रमाबाबत अनेक नियम आहेत.

4 / 5
झेंडा कशा प्रकारे लावावा  जेव्हा गाडीमध्ये परदेशी अतिथी असल्यास भारताचा झेंडा कारच्या डाव्या बाजूला लावावा तर संबंधीत अतिथीच्या देशाचा झेंडा उजव्या बाजूस लावावा.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा.
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर.
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी.
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार.
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत.
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले...
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले....
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो.
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो.
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका.
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले.