Health Tips : चांगली दृष्टी हवी असेल तर करा हे उपाय, नाही लागणार चष्मा

खाण्याच्या चुकीच्या सवयी आणि विस्कळीत दिनचर्येचा केवळ आरोग्यावरच नव्हे तर डोळ्यांवरही वाईट परिणाम होतो. आजकाल कमी वयातच अनेकांना चष्मा लागतो. डोळे निरोगी ठेवण्यासाठी काय करावे ते जाणून घेऊया.

| Updated on: Oct 09, 2023 | 5:38 PM
 डोळे किती महत्त्वाचे आहेत हे सांगण्याची गरज नाही. जग किती सुंदर आहे... फक्त आपले डोळे आपल्याला याची जाणीव करून देतात. डोळे हा शरीरातील सर्वात महत्त्वाचा, नाजूक आणि संवेदनशील भाग आहे. डोळ्यांच्या काळजीत थोडासा निष्काळजीपणाही खूप घातक ठरू शकतो. खराब जीवनशैली, आहाराकडे लक्ष न देणे आणि मधुमेह, उच्च रक्तदाब यामुळे डोळ्यांवर परिणाम होऊ शकतो. काही सवयी बदलून किंवा त्या बंद केल्यास डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते. (Photos : Freepik)

1 / 5
 स्क्रीन टायमिंग वर लक्ष द्यावे - आधुनिक जीवनशैलीत, डोळे खराब होण्याचे प्रमुख कारण म्हणजे जास्त वेळ स्क्रीन पाहणे. लहान मुलं किंवा मोठा माणसं सगळेच मोबाईल, लॅपटॉपवर बराच वेळ घालवतात. त्यामुळे डोळ्यांवर वाईट परिणाम होतो. त्यामुळे तुमचे स्क्रीन टायमिंग थोडे कमी करण्याचे प्रयत्न करावा. तसेच स्क्रीनपासून ठराविक अंतर राखूनच काम करावे.

2 / 5
खाणंपिणं सुधारावं - जर तुम्हाला डोळे निरोगी ठेवायचे असतील, तर  आहारात केळी, माशांची अंडी, काजू, हिरव्या पालेभाज्या, बीन्स यांसारख्या आरोग्यदायी गोष्टींचा आहारात समावेश करा, कारण व्हिटॅमिन ए, ओमेगा ३ फॅटी ॲसिड, ल्युटीन, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई डोळ्यांच्या दृष्टीसाठी आवश्यक आहेत.

3 / 5
डोळ्यांचे चेकअप गरजेचं - डोळे हा सर्वात नाजूक अवयव आहे आणि बहुतेक वेळा आपण डोळ्यांच्या तपासणीकडे दुर्लक्ष करतो. चांगली दृष्टी हवी असेल तर दर सहा महिन्यांनी डोळ्यांची तपासणी केली पाहिजे.

4 / 5
स्मोकिंग टाळावे - धूम्रपान तुमच्या फुफ्फुसासाठीच हानिकारक नसते तर त्यामुळे दृष्टीही कमी होऊ शकते. धूम्रपानामुळे ग्लूकोमा आणि मोतीबिंदू यांसारख्या आजारांचा धोका वाढतो. (डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.