दक्षिण आफ्रिकेला तोडणार, रेकॉर्डशी नातं जोडणार, काय आहे SuryaKumar Yadav चं ‘मिशन 24’

हे 'मिशन 24' सूर्यकुमार यादवसाठी खास असेल, कारण....

Oct 02, 2022 | 2:07 PM
दीनानाथ मधुकर परब, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Oct 02, 2022 | 2:07 PM

टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये दुसरा T20 सामना गुवाहाटीमध्ये होणार आहे. टीम इंडियाकडे पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेला हरवून मायदेशात T20 सीरीज जिंकण्याची संधी असेल. सूर्यकुमार यादव यामध्ये मोठा रोल निभावू शकतो.

1 / 5
सूर्यकुमार यादव आज फक्त दक्षिण आफ्रिकेलाच तोडणार नाही, तर रेकॉर्डशीही नात जोडणार आहे. बावुमा अँड कंपनीविरोधात दुसऱ्या टी 20 मध्ये सूर्यकुमार यादव मिशन 24 वर असणार आहे.

2 / 5
सूर्यकुमारच्या पोस्टची कोहलीने घेतली मजा, बीसीसीआय म्हणतं आम्ही विराटच्या बाजूने

3 / 5
सूर्यकुमार यादव आज 31 व्या इनिंगमध्ये 1000 धावांचा टप्पा गाठू शकतो. वेगवान 1000 धावा पूर्ण करणारा तो तिसरा भारतीय असेल.

4 / 5
भारताकडून टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेगवान 1000 धावा विराट कोहलीच्या नावावर आहेत. तो 27 इनिंगमध्ये 1हजार धावांपर्यंत पोहोचला होता. त्यानंतर केएल राहुलने 29 इनिंगमध्ये हजार धावांचा टप्पा गाठला आहे.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें