AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुठे ड्रोनचे तुकडे, मिसाईल, तर कुठे 10 फुटांचा खड्डा, भारतीय सीमाभागात नेमकं काय घडतंय? हादरवून टाकणारी माहिती!

भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धजन्य स्थिती निर्माण झाली आहे. एका प्रकारे या दोन्ही देशांत अप्रत्यक्षपणे युद्धच चालू झाले आहे.

| Updated on: May 10, 2025 | 11:02 AM
Share
भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धजन्य स्थिती निर्माण झाली आहे. एका प्रकारे या दोन्ही देशांत अप्रत्यक्षपणे युद्धच चालू झाले आहे. दरम्यान, भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्ताननेही भारतातील सीमाभागातील राज्यांत भ्याड हल्ले केले आहेत. राजस्थान, पंजाब, जम्मू या प्रदेशातील काही गावांत पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यांचे अवशेष पाहायला मिळत आहेत.

1 / 5
मिळालेल्या माहितीनुसार राजस्थानमधील जैसलमेर येथे पाकिस्तानने डागलेली एक मिसाईल सापडली आहे. ही मिसाईल अद्याप फुटलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार राजस्थानमधील जैसलमेर येथे पाकिस्तानने डागलेली एक मिसाईल सापडली आहे. ही मिसाईल अद्याप फुटलेली नाही.

2 / 5
जैसलमेरच्या पोखरण आणि बाडनेर या भागात पाकिस्तानने शुक्रवारच्या रात्री हे हल्ले केले आहेत. जैसलमेरमधील भागू येथे तर जिवंत मासाईल सापलडी आहे.

जैसलमेरच्या पोखरण आणि बाडनेर या भागात पाकिस्तानने शुक्रवारच्या रात्री हे हल्ले केले आहेत. जैसलमेरमधील भागू येथे तर जिवंत मासाईल सापलडी आहे.

3 / 5
पंजाबच्या गुरुदास येथे पहाटे 4 वाजून 45 मिनिटांनी स्फोटाचा मोठा आवाज झाला होता. गावातील एका रिकाम्या शेतात स्फोटामुळे मोठा खड्डा पडला आहे. या भागात पंजाब पोलीस आले आहेत.

पंजाबच्या गुरुदास येथे पहाटे 4 वाजून 45 मिनिटांनी स्फोटाचा मोठा आवाज झाला होता. गावातील एका रिकाम्या शेतात स्फोटामुळे मोठा खड्डा पडला आहे. या भागात पंजाब पोलीस आले आहेत.

4 / 5
पंजाबच्या अमृतसरमधील वडाला येथे ड्रोन पाडले आहेत. या ड्रोन हल्ल्यामुळे घरांच्या परिसरात आग लागली होती.  ड्रोन पाडल्यामुळे ही आग लागली होती. ड्रोनचे साहित्य येथे जमा करण्यात आले आहेत.  या ड्रोनमधील बॉम्ब आर्मीच्या जवानांनी डिफ्यूज केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

5 / 5
Follow Us
ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
Thane | ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी...
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी स्वतः दिली डोकं चक्रावणारी माहिती