AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एक थेंबही पाणी मिळणार नाही, भारताचा पाकिस्तानला दणका, थेट आदेशाला केराची टोपली..

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने सिंधू जल करार स्थगित केला. ज्यानंतर पाकिस्तानला मोठा धक्का बसला. पाकिस्तान सिंधू नदीचे पाणी पुन्हा मिळावे, याकरिता प्रयत्न करत आहे. मात्र, त्यातच आता मोठा झटका त्यांना मिळाला.

| Updated on: Sep 04, 2026 | 5:00 PM
Share
भारताने सिंधू जल करार पहलगाम हल्ल्यानंतर स्थगित केला. हा करार भारताने स्थगित केल्यानंतर मोठी खळबळ उडाली. पाकिस्तान या करारावरील स्थगिती उठवण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यांनी जागतिक कोर्टात धाव देखील घेतली.

1 / 5
काहीच होत नाहीये. भारताने सिंधू जल करारासंबंधी हेग स्थित ‘परमानेंट कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन’चा निर्णय फेटाळून लावला आहे. हेच नाही तर भारताने या कराराला केराची टोपली दाखवली आहे. 

काहीच होत नाहीये. भारताने सिंधू जल करारासंबंधी हेग स्थित ‘परमानेंट कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन’चा निर्णय फेटाळून लावला आहे. हेच नाही तर भारताने या कराराला केराची टोपली दाखवली आहे. 

2 / 5
भारताने सिंधू नदीचे पाणी रोखल्याने पाकिस्तानमध्ये मोठी पाणी टंचाई निर्माण झाली. कोर्टाच्या निर्णयाला भारताने थेट केराची टोपली दाखवली आहे. भारताने कोर्ट ऑफ आर्बिट्रेशनच्या निर्णयाला बेकायदेशीर अगोदरच म्हटले.

3 / 5
 पाकिस्तानने नेदरलँड्सच्या न्यायालयात भारताविरोधात तक्रार केली. भारताने स्पष्ट शब्दात म्हटले की, आम्ही न्यायालयाचे अधिकारक्षेत्र मानत नसल्याचे स्पष्ट केले. हा निकाल म्हणजे फक्त कागदाचा तुकडा असल्याचेही भारताने म्हटले.

4 / 5
 अनेक प्रयत्न करूनही पाकिस्तानला यश मिळत नाहीये. पाकिस्तान भारतावर दबाव आणण्यासाठी प्रत्येक प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र, पाकिस्तानच्या हातात काहीच नाहीये. 

अनेक प्रयत्न करूनही पाकिस्तानला यश मिळत नाहीये. पाकिस्तान भारतावर दबाव आणण्यासाठी प्रत्येक प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र, पाकिस्तानच्या हातात काहीच नाहीये. 

5 / 5
Follow Us
हृदयद्रावक घटना! राष्ट्रीय कुस्तीपटू अश्विनी पौळ यांनी तीन मुलांसह...
Dharashiv | नळदुर्ग किल्ल्यावर हृदयद्रावक घटना! राष्ट्रीय कुस्तीपटू अश्विनी पौळ यांनी तीन मुलांसह जीवन संपवलं; चौघांवर गुन्हा
बीडमध्ये उद्धव ठाकरेंची मोठी खेळी! 396 बूथप्रमुखांशी थेट संवाद
Uddhav Thackeray | बीडमध्ये उद्धव ठाकरेंची मोठी खेळी! 396 बूथप्रमुखांशी थेट संवाद; प्रत्येकासाठी 10 लाखांची पॉलिसी जाहीर
पक्षाच्या नावाचा दुरुपयोग करणाऱ्यांचा लवकरच निकाल लागेल ठाकरेंचा इशारा
Uddhav Thackeray | पक्षाच्या नावाचा दुरुपयोग करणाऱ्यांचा लवकरच निकाल लागेल! उद्धव ठाकरेंचा सज्जड इशारा
विनयभंग, जीवे मारण्याची धमकी; घरी 100 पुरुष पाठवतो म्हणाले!
Sanjay Gaikwad | विनयभंग, जीवे मारण्याची धमकी; घरी 100 पुरुष पाठवतो म्हणाले! संजय गायकवाडांविरोधात आरती आंबींची पोलिसांत तक्रार दाखल
पुण्याच्या पायाभूत सुविधांचा विकास आणि आधुनिक शहर निर्मितीचे फडणवीसांच
पुण्याला वेगवान गतिशीलता असलेलं शहर बनवणार
नागपुरात डीजेच्या आवाजावर पोलीस ॲक्शन मोडवर
नागपुरात डीजेवरील बंदीनंतर पहिली कारवाई
आंदोलक घोड्यावर बसून अंतरवालीत
आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा आंदोलक घोड्यावर बसून अंतरवालीत
बापटांची मराठी ट्रेंडिंग-सीएम फडणवीस
'बापटांची मराठी ट्रेंडिंग,मला ट्यूशनच घ्यावी लागेल'-सीएम फडणवीस
शरद पवारांची भेट, लगेच सुनेत्रा पवारांची भेट! काकडेंच्या दौऱ्याने...
NCP | शरद पवारांची भेट, लगेच सुनेत्रा पवारांची भेट! विक्रम काकडेंच्या दौऱ्याने राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या चर्चांना वेग
बोगस SRA फॉर्म भरणं हाच मोदींनी दिलेला रोजगार! ठाकरेंचा भाजपवर घणाघात
Uddhav Thackeray | बोगस SRA फॉर्म भरणं हाच मोदींनी दिलेला रोजगार! उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात