Indian Railway : भारतात किती प्रकारच्या ट्रेन धावतात, माहिती जाणून घ्या
भारतीय रेल्वे जगातील चौथे सर्वात मोठे रेल्वेचे जाळे आहे. भारतीय रेल्वेतून दररोज अडीच कोटीहून अधिक प्रवासी प्रवास करतात. भारतीय रेल्वेचे जाळे खूप मोठे असून रेल्वे नेटवर्कमध्ये विविध प्रकारच्या गाड्यांचा समावेश आहे. काही गाड्या या शहर ते शहर अशा धावणाऱ्या असतात. तर काही लांबपल्ल्यांच्या असून त्यांचा प्रवास एक दिवस ते काही दिवसांचा असतो. त्यांना मेल- एक्सप्रेस गाड्यांचा प्रवास जलद असतो. भारतीय रेल्वेवर कोणत्या प्रकारच्या ट्रेन धावतात याची सविस्तर माहिती पाहूयात

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
US मध्ये ही 8 नावे मुलांना ठेवता येत नाहीत
भारतात कुठे आहे स्लिपिंग बुद्धा?
सोन्याच्या दागिन्यांचा सर्वात मोठा ग्राहक कोण ? भारताचे स्थान काय ?
भारतात कुठे आहे कोल्ड डेझर्ट ? तरुणांचे आवडते ठिकाण...
कोणत्या 6 गोष्टी कधीही कोणाला सांगू नयेत, होते स्वत:चे नुकसान...
थायरॉईडची लक्षणे आणि घरगुती उपाय काय ?
