रोहित शर्माच्या निवृत्तीची चर्चा असताना युवराज सिंहच्या वडिलांचं मोठं विधान
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याच्या टी-20वर्ल्ड कपनंतर निवृत्त होणार अशी चर्चा होत आहे. रोहितचा हा शेवटचा वर्ल्ड कप असल्याची जोरदार चर्चा होत असताना टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंह यांचे वडील योगराज सिंह यांनी मोठा दावा केला आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
