भारतातील टॉप ग्लॅमरस राजकारणी महिला, ज्यांनी राजकारणातही वेगळा ठसा उमटवला

आपल्या देशातील महिलांचे सौंदर्य केवळ या पदव्या किंवा किताब यापर्यंत मर्यादित नाहीत. तर, राजकारणातही महिला चांगले योगदान देत आहेत. महिलांनी प्रत्येक क्षेत्रात स्पर्धेचा स्तर वाढवला आहे. राजकारण हे सुद्धा त्यापैकी एक आहे.

| Updated on: Jun 26, 2024 | 11:46 PM
जयललिता : तामिळनाडू राज्याचे मुख्यमंत्री पद भूषविणाऱ्या जयललिता या अभिनेत्री होत्या. तमिळ, तेलगू आणि कन्नड भाषेतील सुमारे 140 हून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे. त्यांच्या राजकीय कारकिर्दीत 5 वेळा तामिळनाडूच्या मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड झाली आहे.

1 / 15
जयाप्रदा : सरगम, शराबी, कामचोर आणि संजोग यासारखे हिट चित्रपट देणाऱ्या अभिनेत्री. उत्तर प्रदेशच्या रामपूर लोकसभा मतदारसंघामधून समाजवादी पक्षाच्या तिकिटावर त्या खासदार म्हणून निवडून आल्या. 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी जयाप्रदा यांनी भाजपात प्रवेश केला. चेन्नईतील जयाप्रदा थिएटरच्या त्या मालक आहेत.

2 / 15
हेमा मालिनी : शोले, सीता और गीता, नसीब यासारख्या अनेक सिनेमांची ही नायिका. पण तिची खरी 'बॉलिवुड ड्रीम गर्ल' अशीच आहे. भारताचे दिवंगत राष्ट्रपती एपी जे अब्दुल कलाम यांनी त्यांना राज्यसभेचे खासदार म्हणून नामांकित केले होते. 2004 मध्ये त्यांनी भाजपात प्रवेश केला. 2014 च्या सार्वत्रिक निवडणुकीत त्या मथुरा लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्या आणि लोकसभेच्या सदस्य झाल्या.

3 / 15
स्मृती इराणी : क्यूंकी सास भी कभी बहू थी या टेलिव्हिजन मालिकेमुळे घराघरात पोहोचलेल्या स्मृती इराणी यांनी भाजपच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचा 2019 मध्ये अमेठी मतदार संघातून पराभव केल्यामुळे त्या देशभरात चर्चेत आल्या होत्या. मोदी सरकारमध्ये त्यांनी मानव संसाधन विकास मंत्री म्हणून काम केले. भाजप महिला मुक्ती मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा म्हणूनही त्यांनी काम केले आहे.

4 / 15
राम्या उर्फ ​​दिव्या : दिव्या स्पंदना ही दक्षिण भारतीय अभिनेत्री आहे. राम्या याच नावाने ती  ओळखली जाते. 2011 मध्ये युवक काँग्रेसमध्ये प्रवेश करून राम्या हिने राजकारणात प्रवेश केला. 2013 मध्ये कर्नाटकातील मंड्या मतदारसंघासाठी पोटनिवडणूक झाली. ही निअव्द्नुक जिंकून राम्या हिने संसदेत प्रवेश केला. त्यावेळच्या त्या भारतातील सर्वात तरुण संसद सदस्य होत्या. 2014 च्या सार्वत्रिक निवडणुकीत मात्र तिचा पराभव झाला.

5 / 15
गुल पनाग : 2003 मध्ये 'धूप' चित्रपटाद्वारे बॉलिवूड करिअरची सुरुवात करणारी अभिनेत्री गुल पनाग हिने 2014 मध्ये राजकारणात प्रवेश केला. 2014 ची लोकसभा निवडणूक तिने चंदीगडमधून आम आदमी पक्षाची उमेदवार म्हणून लढवली. गुल पनाग ही कर्नल समशेर सिंग फाऊंडेशन चालवते. ही एनजीओ लैंगिक समानता, शिक्षण आणि आपत्ती व्यवस्थापन यासह विविध समस्यांवर काम करते.

6 / 15
अभिनेत्री नग्मा : तेलुगू आणि तमिळ चित्रपटांमधील एक प्रसिद्ध चेहरा असलेल्या नगमा यांनी बॉलीवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप सोडली. 2009 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. नग्मा यांनी नेहमी धर्मनिरपेक्षता, देशातील गरीब आणि दुर्बल घटकांच्या कल्याणाकडे लक्ष दिले आहे. 2015 मध्ये त्यांची अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती झाली होती.

7 / 15
शाझिया इल्मी : स्टार न्यूजमध्ये अँकर असलेल्या शाझिया यांनी 2011 मध्ये आम आदमी पक्षाच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला. परंतु, 2014 मध्ये त्यांनी आप पक्ष सोडून  भाजपात प्रवेश केला. अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखालील इंडिया अगेन्स्ट करप्शन या चळवळीच्या त्या प्रवक्त्या होत्या. भ्रष्टाचारविरोधी विधेयकासाठी त्यांनी मीडिया मोहिमेचे नेतृत्व केले होते.

8 / 15
वाणी त्रिपाठी : भारतीय जनता पक्षाच्या माजी राष्ट्रीय सचिव असलेल्या वाणी त्रिपाठी या मुळच्या उत्तराखंडच्या आहेत. महिला आणि तरुणांचे प्रश्न मांडणाऱ्या त्या कार्यकर्त्या आहेत. अभिनय क्षेत्राठी त्यांनी आपले नाव कमावले आहे. चलते चलते, फिर भी दिल है हिंदुस्तानी यासारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे.

9 / 15
जयपूरची राजकुमारी दीया कुमारी : जयपूरचे तत्कालीन महाराज सवाई भवानी सिंह यांची कन्या आहे. ती जयपूरची राजकुमारी आहे. दिया कुमारी यांनी 2013 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. सवाई माधोपूर मतदारसंघातून त्या राजस्थान विधानसभेच्या सदस्य झाल्या होत्या.

10 / 15
नुसरत जहाँ : भारतीय चित्रपट क्षेत्रातील अतिशय ग्लॅमरस अभिनेत्री. बंगाली चित्रपटसृष्टीत त्यांनी आपले खास स्थान निर्माण केले आहे. 2019 मध्ये त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला. तृणमूल काँग्रेसचे उमेदवार म्हणून त्यांनी बसीरहाटमधून निवडणूक लढवली होती.

11 / 15
अंगूरलता डेका : मॉडेल आणि अभिनेत्री असण्यासोबतच भाजप पक्षाच्या नेत्याही आहेत. त्यांनी प्रामुख्याने बंगाली आणि आसामी चित्रपटांमध्ये काम केले आहे. काही  चित्रपटाचे दिग्दर्शनही त्यांनी केले आहे. 2016 पासून आसाममधील बतद्रोबा मतदारच्या त्या आमदार आहेत.

12 / 15
डिंपल यादव : उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव या एक सुंदर आणि ग्लॅमरस राजकारणी आहेत. जन्म पुण्यात झाला असला तरी तिचे कुटुंब उत्तराखंडचे आहे. कन्नौज लोकसभा मतदारसंघातून त्या दोन वेळा समाजवादी पक्षाकडून निवडून आल्या आहेत.

13 / 15
ज्योती मिर्धा : 15 व्या लोकसभेमध्ये खासदार म्हणून ज्योती मिर्धा यांनी नागौर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे.  प्रसिद्ध राजकारणी नथुराम मिर्धा यांची नात आणि राम प्रकाश मिर्धा यांची ती मुलगी. जयपूरच्या एसएमएस मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएसची पदवी घेतली आहे. त्यामुळेच संसदेत अवयवदान विधेयक आणि जेनेरिक औषधांवरील तिची चर्चा खूप गाजली.

14 / 15
अलका लांबा : वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी अलका लांबा यांनी काँग्रेसच्या विद्यार्थी संघटना NSUI मध्ये प्रवेश केला. तरुणांना सक्षम करण्याच्या उद्देशाने त्यांनी 'गो इंडिया फाउंडेशन' ही एनजीओ सुरू केली. 20 वर्षांहून अधिक काळ काँग्रेसशी संबंधित राहिल्यानंतर त्यांनी नंतर आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केला. 2015 मध्ये चांदनी चौकातून त्या दिल्ली विधानसभेवर निवडून आल्या होत्या.

15 / 15
Follow us
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.
आता लोकलमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास होणार आरामदायी, कारण ...
आता लोकलमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास होणार आरामदायी, कारण ....
मनसेच्या जय मालोकारचा मृत्यू नव्हे खून? पोस्टमार्टेम रिपोर्टनं खळबळ
मनसेच्या जय मालोकारचा मृत्यू नव्हे खून? पोस्टमार्टेम रिपोर्टनं खळबळ.
मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी कोट तयार, आमदारान सांगितली निवडणुकीची तारीख
मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी कोट तयार, आमदारान सांगितली निवडणुकीची तारीख.
जरांगेंची मागणी सरकार पूर्ण करणार? हैदराबाद गॅझेटवर मोठा निर्णय?
जरांगेंची मागणी सरकार पूर्ण करणार? हैदराबाद गॅझेटवर मोठा निर्णय?.
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.