Photo | अलीबाबाने सादर केली एका चाकाची इलेक्ट्रिक बाईक, सिंगल चार्जमध्ये 100 किलोमीटर धावणार

चिनी ई-कॉमर्स ग्रुप अलीबाबाने (Alibaba Group) वन व्हील इलेक्ट्रिक बाईक (One Wheel Electric Bike) सादर केली आहे,

1/5
चिनी ई-कॉमर्स ग्रुप अलीबाबाने वन व्हील इलेक्ट्रिक बाईक (One Wheel Electric Bike) सादर केली आहे, जी तुमच्या पसंतीस उतरेल. अलीबाबाने यापूर्वीच इलेक्ट्रिक वाहन बाजारात जोरदार एंट्री घेतली आहे. अलीकडेच त्यांनी SAIC सह नवीन इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्यासाठी वायरलेस चार्जिंग सादर करण्याची घोषणा केली आहे.

2/5
Single Wheel Electric Bike च्या फोटोमध्ये आपल्याला स्टील ट्रेलिस फ्रेमसह फॉक्स फ्यूल टँकला सपोर्ट करणारी एकचाकी इलेक्ट्रिक बाईक पाहायला मिळतेय. या मोटारसायकलच्या टँकचं डिझाईन आणि रेड कलर ट्रेलिस फ्रेम डुकाटी मॉन्स्टरसारखं आहे, ज्यामुळे ही बाईक अधिक आकर्षक दिसतेय.

3/5
या सिंगल-व्हील ईव्हीमधील इलेक्ट्रिक मोटर 2000 वॅट्सची शक्ती देते आणि ही मोटर दुचाकीला 48 किमी प्रतितास वेग देण्यास सक्षम आहे. या ईव्हीमधील पॅनासॉनिक बॅटरी पॅक सिंगल चार्जमध्ये 60-100 किलोमीटरपर्यंतची रेंज देण्यास सक्षम आहे. तसेच ही बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 3-12 तास लागतात.

4/5
या सिंगल व्हील इलेक्ट्रिक बाईकमध्ये एक रियर पिलियन सीटदेखील आहे. परंतु या सीटच्या फंक्शनालिटीबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात.

5/5
या इलेक्ट्रिक वन व्हीलरची किंमत 1,500 डॉलर्स म्हणजेच जवळजवळ 1.34 लाख रुपये आहे,

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI