AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2022: कोण म्हणतं Mumbai Indians कडे फिनिशर नाही?, जयवर्धने ‘या’ मुलाचा खेळ बघा, सहा मॅच त्याला बाहेर बसवलं

9 सामन्यांनंतर Mumbai Indians चं IPL 2022 स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं. पाचवेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्सची अशी स्थिती होईल, याचा कोणी विचारही केला नव्हता.

| Updated on: May 07, 2022 | 8:43 AM
Share
9 सामन्यांनंतर Mumbai Indians चं IPL 2022 स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं. पाचवेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्सची अशी स्थिती होईल, याचा कोणी विचारही केला नव्हता. IPL मधील सर्वात यशस्वी संघाने सर्वात जास्त पराभवांचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला. मेगा ऑक्शनमधील खराब रणनिती संघाच्या पराभवाला जबाबदार असेल, तर त्याचवेळी प्रत्यक्ष सामन्याचवेळच्या संघ निवडीवरही अनेक प्रश्न उपस्थित होतात. टीम मधल्या एका खेळाडूने हे दाखवून दिलय, ज्याचा शोध मुंबई इंडियन्सचे कोच करत आहेत.

1 / 5
IPL 2022 च्या मेगा ऑक्शनमध्ये 8.25 कोटी रुपयांची मोठी रक्कम मोजून मुंबई इंडियन्सने सिंगापूरच्या ऑस्ट्रेलियन फलंदाजाला विकत घेतलं. BBL, PSL, आणि T 20 ब्लास्ट स्पर्धेतील धमाकेदार खेळामुळे डेविडने स्वत:ला सिद्ध केलं होतं. त्याच्या नावाची चर्चा होती. म्हणूनच मुंबई इंडियन्सने त्याच्यावर मोठी रक्कम खर्च केली.

2 / 5
मुंबई इंडियन्सने डेविडला फक्त पहिले दोन सामने खेळवले. त्यानंतर त्याला बाहेर बसवलं. पुढचे सहा सामने तो खेळला नाही. या दरम्यान मुंबईने प्रत्येक सामना गमावला. आठ सामने मुंबईने हरले. टीमचे हेड कोच माहेला जयवर्धनेंनी आमच्याकडे फिनिशरच नाही, असं वक्तव्य केलं.

3 / 5
 8.25 कोटी रुपयांना विकत घेतलेल्या टिम डेविड सारख्या फिनिशरला मुंबई इंडियन्सने बेंचवर बसवून ठेवलं होतं. सलग आठ सामने गमावल्यानंतर डेविडला संधी मिळाली, तेव्हा त्याने मुंबई इंडियन्सला त्यांच्या चुकीची जाणीव करुन दिली. डेविडने मागच्या दोन सामन्यात जबरदस्त फलंदाजी केली. त्याने आधी राजस्थान रॉयल्स विरुद्ध 9 चेंडूत 20 धावा फटकावून पहिला विजय मिळवून दिला.

4 / 5
त्यानंतर गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात डेविडने 21 चेंडूत नाबाद 44 धावा ठोकल्या. त्यामुळे मुंबईचा स्कोर 177 पर्यंत पोहोचला. म्हणजे मागच्या दोन सामन्यात डेविडने अवघ्या 30 चेंडूत 64 धावा फटकावल्या आहेत.

5 / 5
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.