AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL Auction 2024 | वर्ल्ड कपमध्ये धुरळा उडवून टाकणाऱ्या ‘या’ खेळाडूंवर पडणार पैशांचा पाऊस

आयपीएल 2024 सीझनआधी होणाऱ्या लिलावामध्ये काही खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडताना दिसणार आहे. कारण या तिन्ही खेळाडूंनी वर्ल्ड कपमध्ये धमाकेदार प्रदर्शन करत सर्वांनाच चकित केलं होतं. यामध्ये एक असा खेळाडू आहे, जो वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताच्या पराभवाचं कारण बनला होता. कोण आहेत बाकी खेळाडू ज्यांच्यावर पैशांची उधळण होऊ शकते जाणून घ्या.

| Updated on: Dec 01, 2023 | 7:00 PM
Share
यंदाच्या आयपीएलमध्ये मोठे फेरबदल होताना दिसणार आहेत. अनेक संघांनी आपल्या प्रमुख खेळाडूंनाही रिलीज केलं आहे. त्यामुळे लिलावात  मजा येणार आहे, यामध्ये कोणत्या संघाची मॅनेजमेंट यशस्वी ठरते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

1 / 5
यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळडूंच्या यादीमध्ये चौथ्या क्रमांकावर असलेल्या रचिन रवींद्रसाठी मोठी संधी आहे. रचिन रवींद्रने 10 मॅचमध्ये  578 धावा केलेल्या. यामध्ये त्याने तीन शतके आणि दोन अर्धशतके केली होतीत.  त्यासोबतच बॉलिंग करतानाही 5 विकेट घेतल्या होत्या. शानदार कामगिरीमुळे लिलावामध्ये त्याच्यावर पैशांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

2 / 5
दुसरा खेळाडू म्हणजे दक्षिण आफ्रिका संघाचा गेराल्ड कोएत्झी, पठ्ठ्यने सेमी फायनलमध्ये एकट्याने एखाद्या योद्ध्यासारखी ऑस्ट्रेलियाला टसल दिली. 8 सामन्यात 19.80 च्या सरासरीने आणि 6.23 च्या इकॉनॉमी रेटने एकूण 20 विकेट्स घेतल्या. त्यामुळे फ्रँचायझींचा या खेळाडूवरही डोळा असणार आहे.

3 / 5
तिसरा खेळाडू म्हणजे ज्यामुळे ट्रॅव्हिस हेड हा असून ऑस्ट्रेलियाला वर्ल्ड कप जिंकून देण्यात त्याचा सिंहाचा वाट होता. सेमी फायलनल आणि फायनल सामन्यामध्ये महत्त्वाची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. हेडने प्रभावशाली गोलंदाजी करत सर्वांना प्रभावित केलं होतं. त्यामुळे यंदाच्या लिलावामध्ये त्याच्यावरही पैशांचा पाऊस पडू शकतो.

4 / 5
चौथा खेळाडू भारतीय असून तो वर्ल्ड कपमध्ये नसला तरी त्याच्याकडेही सर्वांचं लक्ष असणार आहे. पंजाबने त्याला रिलीज केलं आहे. स्फोटक खेळाडूवरही सर्वांची नजर असणार असून मागील आयपीएलमध्ये त्याने आपली ताकद दाखवून दिली आहे.

5 / 5
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.