AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट, बहिणीला देखील करते फॉलो

Actress Follows Dhanush Sister: धनुषने घटस्फोट घेतल्यानंतर आता त्याच्या आयुष्यात पुन्हा प्रेम खुलत असल्याचे दिसत आहे. धनुष हा एका मराठमोळ्या अभिनेत्रीला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. आता ही अभिनेत्री कोण? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. या अभिनेत्रीने धनुषच्या बहिणीला देखील सोशल मीडियावर फॉलो करण्यास सुरुवात केली आहे.

| Updated on: Aug 09, 2025 | 10:46 AM
Share
फिल्म इंडस्ट्रीमधील कलाकारांचे अफेअर्स-ब्रेकअप, लग्न-घटस्फोट हे कायमच चर्चेत असतात. कोणता अभिनेत्या कोणत्या अभिनेत्रीला डेट करत आहे याविषयीची माहिती आजकाल लगेच लीक होताना दिसते. काही दिवसांपूर्वी दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता धनुषने रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्याला घटस्फोट दिला. त्यानंतर आता त्याच्या आयुष्यात एका नव्या मुलीची एण्ट्री झाल्याचे दिसत आहे. तो एका अभिनेत्रीला डेट करत असून ही अभिनेत्री धनुषच्या बहिणीला देखील फॉलो करत असल्याचे दिसत आहे.

1 / 7
गेल्या काही दिवसांपासून धनुष मराठमोळी अभिनेत्री मृणाल ठाकूरला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. ते दोघे रिलेशनशीपमध्ये असल्याचे देखील म्हटले जात आहे. दोघांच्या डेटिंगच्या अफवा तेव्हा सुरू झाल्या जेव्हा धनुष ‘सन ऑफ सरदार’च्या इव्हेंटमध्ये गेस्ट लिस्टमध्ये सामील झाला होता आणि नंतर त्याला मृणालच्या वाढदिवसाच्या पार्टीतही स्पॉट करण्यात आले. तेव्हापासून चाहते अंदाज लावत आहेत की या दोघांमध्ये काही तरी आहे. विशेष म्हणजे मृणाल ठाकूर धनुषच्या बहिणींना सोशल मीडियावर फॉलो करते.

2 / 7
धनुषला दोन मोठ्या बहिणी आहेत, डॉ. कार्तिका कार्तिक आणि विमला गीता. मृणाल या दोघींना इन्स्टाग्रामवर फॉलो करते आणि अभिनेत्याच्या बहिणीही मृणालला फॉलो करतात. यामुळे धनुष आणि मृणालच्या डेटिंगच्या अफवा आता आणखी जोर धरु लागल्या आहेत

3 / 7
धनुषच्या दोन्ही मोठ्या बहिणी, कार्तिका आणि विमला, या डॉक्टर आहेत आणि सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. त्या अनेकदा त्यांच्या कौटुंबिक जीवनाच्या झलक शेअर करतात आणि आपल्या फॉलोअर्सना अपडेट ठेवतात. धनुष आपल्या बहिणींच्या खूप जवळ आहे असे मानले जाते, आणि कथितपणे तो महिन्यातून किमान दोनदा त्यांना भेटतो.

4 / 7
मृणाल ठाकूर आणि धनुष यांच्यातील रोमांसच्या अफवा जोरात पसरत आहेत. असेही सांगितले जात आहे की अलीकडेच दोघांना एकमेकांकडे नजर चोरताना आणि गुपचूप हात धरताना पाहिले गेले.

5 / 7
एका सूत्राने सांगितले, “होय, हे खरे आहे की ते डेटिंग करत आहेत. पण हे खूप नवीन आहे आणि त्यांना आपले नाते लोकांसमोर किंवा मीडियासमोर अधिकृत करण्याचा कोणताही विचार नाही. शिवाय, ते बाहेर फिरताना आणि दिसताना बिनधास्त आहेत.”

6 / 7
कथितपणे मृणाल आणि धनुष यांच्यातील नाते तेव्हा बदलू लागले जेव्हा त्यांच्या ‘सीता रमण’ चित्रपटाला यश मिळाले. असे सांगितले जाते की याच काळात धनुषसोबत तिचे नाते आणखी दृढ होऊ लागले. जरी अभिनेत्री दक्षिणेत प्रोजेक्ट्स शोधत असली, तरी तिने मुंबईतील आपल्या कामापासून अंतर राखलेले नाही. सध्या ती अदिवी शेषसोबत ‘डकैत: अ लव्ह स्टोरी’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

7 / 7
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.