AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वात भयंकर कीडा, एकदा अंगावर बसल्यावर होतं असं काही की…कोणाला दाखवायलाही वाटते लाज!

हा एक कीटक खूपच त्रासदायक आहे. तो अंगावर एकदा बसला की फोड येतात. विशेष म्हणजे हा आजार असा आहे की लोकांना सांगतानाही लाज वाटते. त्यामुळे वेळीच योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. अन्यता खूप अडचणी वाढतात.

| Updated on: Apr 05, 2026 | 9:22 PM
Share
नीसर्गात असे काही कीटक, सुक्ष्मजीव आहेत जे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आणि लाभदायक असतात. परंतु आपल्या अवतीभोवती असेही काही कीटक असतात ज्यामुळे आपल्याला अनेक गंभीर आजार होऊ शकतात. अशाच एकाच क्ष्म कीटकामुळे आपल्याला खूप विचित्र असा आजार होतो.

1 / 5
हा आजार एकदा झाला की त्याबाबत बोलायचीही लाज वाटते. आपली त्वचा कोणी पाहिली की आपल्या खूपच हिरमुसल्यासारखे वाटते. त्यामुळे हा आजार होऊच नये यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे. या आजाराचे नाव खरूज असे आहे. हा आजार इच माईट्स या सूक्ष्म कीटकामुळे होतो. हा आठ पायांचा एक कीटक असतो.

2 / 5
हा कीटक उघड्या डोळ्यांनी दिसत नाही. परंतु एकदा का कीटक त्वचेवर बसला की तो आपल्या त्वचेलाच त्याचं घर बनवतो. त्वचेखाली ते अंडी घालतात. त्यामुळे अंगाला खूप खाज येते. रात्री हा त्रास जास्त वाढतो. तरुण मुले, वृद्ध यांना हा आजार होण्याचे प्रमाण जास्त आहे.

3 / 5
या कीटकामुळे त्वचेला फोड येणे, त्वचेला खाज येणे असे आजार होतात. वेळीच उपचार केल्यावर या कीटकापासून मुक्ती मिळू शकते. तसेच खरुज हा आजारही नाहीसा होऊ शकतो. हा आजार होऊ नये यासाठी स्वच्छ कपडे वापरावेत. बेडही स्वच्छ ठेवावा. दुसऱ्यांचे कपडे वापरू नये.

4 / 5
(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

5 / 5
Follow Us
आयटी कंपनीनंतर आता मुंबईच्या नामांकित बँकेत धर्मपरिवर्तन? पतीचा...
आयटी कंपनीनंतर आता मुंबईच्या नामांकित बँकेत धर्मपरिवर्तन? पतीचा....
शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खूश खबर... अखेर कांदा प्रश्नावर तोडगा निघणार
शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खूश खबर... अखेर कांदा प्रश्नावर तोडगा निघणार.
कोणाला सुगावा लागू नये म्हणून चक्क... कसून चौकशी केल्यानंतर तेजस शाह..
कोणाला सुगावा लागू नये म्हणून चक्क... कसून चौकशी केल्यानंतर तेजस शाह...
पंतप्रधान मोदींवर सपकाळांची जहरी टीका; पनोती वक्तव्याने महाराष्ट्रात..
पंतप्रधान मोदींवर सपकाळांची जहरी टीका; पनोती वक्तव्याने महाराष्ट्रात...
EDच्या कारवाईनंतर CPI(M) कार्यकर्ते आक्रमक; अधिकाऱ्यांच्या गाड्यांवर..
EDच्या कारवाईनंतर CPI(M) कार्यकर्ते आक्रमक; अधिकाऱ्यांच्या गाड्यांवर...
नीट पेपरफुटी प्रकरणी मोठी कारवाई, प्राध्यापक तेजस शाहच्या कॅबिनमध्ये..
नीट पेपरफुटी प्रकरणी मोठी कारवाई, प्राध्यापक तेजस शाहच्या कॅबिनमध्ये...
रवींद्र चव्हाणांची दिल्लीवारी; 48 नावांची यादी दिल्ली दरबारात!
रवींद्र चव्हाणांची दिल्लीवारी; 48 नावांची यादी दिल्ली दरबारात!.
मुंबईकरांचं रक्त विकण्याचा डाव; ठाकरे गटाच्या विरोधानंतर फेरविचार,
मुंबईकरांचं रक्त विकण्याचा डाव; ठाकरे गटाच्या विरोधानंतर फेरविचार,.
मोटेगावकरने ज्याच्यासाठी पेपर फोडला त्याच लेकाचा खळबळजनक गौप्यस्फोट;
मोटेगावकरने ज्याच्यासाठी पेपर फोडला त्याच लेकाचा खळबळजनक गौप्यस्फोट;.
मीरा रोडनंतर घाटकोपर पेटलं? किरीट सोमय्यांचा थेट इशारा, म्हणाले....
मीरा रोडनंतर घाटकोपर पेटलं? किरीट सोमय्यांचा थेट इशारा, म्हणाले.....