AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jagdeep Dhankhar: जगदीप धनखर यांनी उपराष्ट्रपती पदासाठी दाखल केला अर्ज, पंतप्रधान मोदींसह अनेक नेते उपस्थित

माझा जन्म एका शेतकऱ्याच्या घरात झाला, सहावीत शिकण्यासाठी ६ किमी चाललो, शिष्यवृत्तीच्या माध्यमातून पुढे शिक्षण घेतले आणि आज उमेदवारी दाखल केल्यानंतर एका सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आला आहे. मला ही संधी दिल्याबद्दल मी पंतप्रधान मोदींचा आभारी आहे. अशी भावना जगदीप धनखर यांनी व्यक्त केली आहे.

प्राजक्ता ढेकळे
प्राजक्ता ढेकळे | Updated on: Jul 18, 2022 | 3:43 PM
Share
पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल आणि भाजप नेते जगदीप धनखर यांनी एनडीएचे उमेदवार म्हणून उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि इतर भाजप नेते उपस्थित होते.

1 / 5
 माझा जन्म एका शेतकऱ्याच्या घरात झाला, सहावीत शिकण्यासाठी ६ किमी चाललो, शिष्यवृत्तीच्या माध्यमातून पुढे शिक्षण घेतले आणि आज उमेदवारी दाखल केल्यानंतर एका सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आला आहे. मला ही संधी दिल्याबद्दल मी पंतप्रधान मोदींचा आभारी आहे. अशी  भावना जगदीप धनखर  यांनी  व्यक्त केली आहे.

माझा जन्म एका शेतकऱ्याच्या घरात झाला, सहावीत शिकण्यासाठी ६ किमी चाललो, शिष्यवृत्तीच्या माध्यमातून पुढे शिक्षण घेतले आणि आज उमेदवारी दाखल केल्यानंतर एका सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आला आहे. मला ही संधी दिल्याबद्दल मी पंतप्रधान मोदींचा आभारी आहे. अशी भावना जगदीप धनखर यांनी व्यक्त केली आहे.

2 / 5
उपाध्यक्षपदासाठी 6 ऑगस्ट रोजी निवडणूक होणार आहे. यासाठी नामांकन करण्याची अंतिम तारीख 19 जुलै आहे. धनखर हे राजस्थानच्या जाट समाजातून येतात. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या धनखर यांना उमेदवार करून भाजपने मोठा डाव खेळला आहे.

3 / 5
राजस्थान व्यतिरिक्त पश्चिम उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, दिल्ली येथे जाट समाजाची संख्या खूप जास्त आहे. याशिवाय पश्चिम बंगालमध्ये धनकर यांची पकड खूप मजबूत मानली जाते.

4 / 5
धनखर हे मूळचे राजस्थानचा आहे, ते शेतकरी कुटुंबातील आहेत. ते जाट समाजातून येतात. मोदी सरकारच्या विरोधातील शेतकरी आंदोलनात जाट शेतकरीही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. याशिवाय राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये जाट मतदार आणि शेतकऱ्यांची संख्या लक्षणीय आहे.

5 / 5
Follow Us
मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता...
TRAI : मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता एवढ्या दिवसांची वैधता देणे कंपन्यांना बंधनकारक
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले