AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kapil Dev Love Story : या अभिनेत्रीच्या प्रेमात बुडालेले कपिल देव! ब्रेकअप नंतर तिने सुपरस्टारशी केलं लग्न, नंतर घटस्फोट

Kapil Dev Affair : भारतीय क्रिकेटर्सच चित्रपट सृष्टीशी जुन नातं आहे. अनेक खेळाडूंच अभिनेत्रींसोबत नाव जोडलं गेलं. काहींनी लग्न करुन संसार सुरु केला. आज आम्ही कपिल देव यांची चर्चा करणार आहोत. त्यांच्या एका अभिनेत्रीसोबत अफेअरच्या खूप चर्चा रंगलेल्या. पण दोघांच लग्न होऊ शकलं नाही.

| Updated on: Aug 19, 2025 | 3:36 PM
Share
भारतीय क्रिकेटर्स आणि चित्रपट अभिनेत्रींच नाव नेहमी जोडलं जातं. यात अनुष्का-विराट, गीता-हरभजन, युवराज-हेजलसह अनेक नावं आहेत. असेही अनेक क्रिकेटर्स आहेत, ज्याचं फिल्म स्टार्ससोबत नाव जोडलं गेलं. नात्याची चर्चा झाली. पण ब्रेकअप झालं. आम्ही कपिल देवबद्दल बोलतोय. एका अभिनेत्रीसोबत त्यांचं नाव जोडलं गेलं. पण दोघांच लग्न झालं नाही.

1 / 5
कपिल देव यांनी क्रिकेटच्या मैदानात चाहत्यांना अनेक संस्मरणीय क्षण दिले. त्यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 1983 साली पहिला वनडे वर्ल्ड कप जिंकला. त्यांच्या लव्ह स्टोरीची सुद्धा खूप चर्चा झाली. लग्नाआधी कपिल देवची ओळख सारिकासोबत झालेली. (क्रेडिट: Manoj Verma/HT via Getty Images)

2 / 5
रिपोर्ट्स नुसार, मनोज कुमार यांच्या पत्नीमुळे कपिल देव आणि सारिकाची भेट झाली. दोघे त्यावेळी सिंगल होते.  दोघे परस्परांच्या जवळ आले. सारिका आणि कपिल देव दोघे परस्परांना पसंत करायचे. पण काही काळाने कपिल देव यांनी हे नातं तोडून रोमी भाटियाकडे जाण्याचा निर्णय घेतला. रोमी भाटिया त्यावेळी कपिल देव यांची गर्लफ्रेंड होती. आज पत्नी आहे.

3 / 5
रिपोर्ट्सनुसार, त्यावेळी रोमी आणि कपिलच्या नात्यात सर्वकाही आलबेल नव्हतं. त्यावेळी कपिल देव सारिकाच्या जवळ गेले. त्यानंतर पुन्हा रोमीजवळ गेले. दोघांनी लग्न केलं. सारिकाने सुद्धा नंतर साऊथ सुपरस्टार कमल हासन सोबत लग्न केलं. 2004 साली दोघांचा घटस्फोट झाला.

4 / 5
सारिका कमल हासन यांच्या प्रेमात पडली. त्यावेळी कमल हासन आधीपासूनच विवाहित होते. चित्रपटात काम करताना त्या कमल हासन यांना भेटलेल्या. दोघांनी वेगळं होण्याचा प्रयत्न केला. पण असं झालं नाही. घटस्फोटानंतर ,सारिका जीवनात आली. कमल आणि सारिका यांना दोन मुली आहेत. श्रुती आणि अक्षरा.

5 / 5
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?.
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?.
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक.
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला.
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे..
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे...
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन.
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद.
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर.
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?.