‘धुरळा’च्या दिग्दर्शकाच्या लग्नाला पोहोचला कार्तिक आर्यन; लव्हस्टोरीचा होता साक्षीदार

अभिनेता कार्तिक आर्यनने मराठमोळा दिग्दर्शक समीर विद्वांसच्या लग्नाला हजेरी लावली. या लग्नाचे फोटो त्याने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. त्याचसोबत समीर आणि जुईलीसाठी खास पोस्टसुद्धा लिहिली आहे.

| Updated on: Jul 02, 2024 | 10:22 AM
'वायझेड', 'धुरळा', 'डबलसीट', 'आनंदी गोपाळ' यांसारख्या उत्तम चित्रपटांचे दिग्दर्शक समीर विद्वांस हे नुकतेच लग्नबंधनात अडकले. गर्लफ्रेंड जुईली सोनलकरशी त्यांनी लग्नगाठ बांधली. या लग्नसोहळ्याला मराठी कलाकारांसोबत बॉलिवूड अभिनेतासुद्धा उपस्थित होता.

1 / 5
अभिनेता कार्तिक आर्यनसुद्धा समीरच्या लग्नाला उपस्थित होता. सोशल मीडियावर या लग्नाचे फोटो पोस्ट करत त्याने नवविवाहित जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहेत. कार्तिकच्या या पोस्टने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

अभिनेता कार्तिक आर्यनसुद्धा समीरच्या लग्नाला उपस्थित होता. सोशल मीडियावर या लग्नाचे फोटो पोस्ट करत त्याने नवविवाहित जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहेत. कार्तिकच्या या पोस्टने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

2 / 5
समीर विद्वांसने 'सत्यप्रेम की कथा' या हिंदी चित्रपटाचं दिग्दर्शन करत बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. यामध्ये कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांच्या मुख्य भूमिका होत्या. त्यामुळे कार्तिकलाही या लग्नाचं खास आमंत्रण होतं.

3 / 5
'सत्यप्रेम की कथा'च्या सेटवर आमच्या डोळ्यांसमोर या दोघांची प्रेमकहाणी बहरताना आम्ही पाहिली आहे. या सुंदर प्रवासाचा भाग बनल्याबद्दल आम्ही खूप खुश आहोत. समीर आणि जुईली यांना खूप शुभेच्छा, असं कार्तिकने लिहिलंय.

4 / 5
जुईली ही सहाय्यक दिग्दर्शिका असून तिने समीरसोबत बऱ्याच चित्रपटांमध्ये एकत्र काम केलंय. 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटासाठीही दोघं एकत्र काम करत होते. कार्तिकच्या या पोस्टवर कमेंट करत समीरनेही त्याचे आभार मानले आहेत.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
'गुलाबी जॅकेट' वरून प्रश्न विचारताच दादा भडकले, तुला का त्रास होतोय..
'गुलाबी जॅकेट' वरून प्रश्न विचारताच दादा भडकले, तुला का त्रास होतोय...
नागपुरात तुफान पावसाची बॅटिंग, कोणत्या जिल्ह्याला पाऊस झोडपणार?
नागपुरात तुफान पावसाची बॅटिंग, कोणत्या जिल्ह्याला पाऊस झोडपणार?.
रत्नागिरीत तुफान पाऊस, 'जगबुडी'चं पाणी रस्त्यावर, गावांचा संपर्क तुटला
रत्नागिरीत तुफान पाऊस, 'जगबुडी'चं पाणी रस्त्यावर, गावांचा संपर्क तुटला.
भिवंडीला पावसानं झोडपलं, हा रस्ता की नदी..., ‘या’ भागात गुडघाभर पाणी
भिवंडीला पावसानं झोडपलं, हा रस्ता की नदी..., ‘या’ भागात गुडघाभर पाणी.
लाडकी बहीण-भाऊ योजनेनंतर आता 'लाडकी मेव्हणी'ची तयारी..जरांगेंकडून टीका
लाडकी बहीण-भाऊ योजनेनंतर आता 'लाडकी मेव्हणी'ची तयारी..जरांगेंकडून टीका.
मुंबईत समुद्र खवळला... उंच लाटा, पाऊस वाढला तर मुंबईची होणार तुंबई
मुंबईत समुद्र खवळला... उंच लाटा, पाऊस वाढला तर मुंबईची होणार तुंबई.
कोकणातील चाकरमान्यांची गैरसोय नको म्हणून 'मरे'चा निर्णय, उद्यापासून...
कोकणातील चाकरमान्यांची गैरसोय नको म्हणून 'मरे'चा निर्णय, उद्यापासून....
विधानसभेच्या पार्श्वभूमीवर दादांचं गुलाबी कॅम्पेन? विरोधकांची हल्लाबोल
विधानसभेच्या पार्श्वभूमीवर दादांचं गुलाबी कॅम्पेन? विरोधकांची हल्लाबोल.
भाजप कोअर बैठकीत अजितदादा अन् शिंदेंवर नाराजी? मदत न केल्याचा सूर?
भाजप कोअर बैठकीत अजितदादा अन् शिंदेंवर नाराजी? मदत न केल्याचा सूर?.
कलेक्टरिन बाईंचं पद धोक्यात? पूजा खेडकर यांना UPSC ची थेट नोटीस
कलेक्टरिन बाईंचं पद धोक्यात? पूजा खेडकर यांना UPSC ची थेट नोटीस.