AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KDMC | अखेर हातोडा पडलाच! वाढीव बांधकाम केलेल्या बारवर केडीएमसीची कारवाई

मानपाडा पोलिसांनी केलेल्या अहवालानुसार 17 बार मालकांनी वाढीव बांधकाम केल्याचं समोर आलं होतं. त्यापैकी कल्याण शीळ रोडवरील टुरिस्ट, किंग , रसिला, कृष्णासाई या बारवर कारवाई करण्यात आली आहे.

| Edited By: | Updated on: Feb 04, 2022 | 6:44 PM
Share
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कारवाई पथकाने बार मालकांनी केलेल्या वाढीव बांधकामांवर आज हातोडा चालवित बांधकाम तोडण्याची कारवाई केली.

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कारवाई पथकाने बार मालकांनी केलेल्या वाढीव बांधकामांवर आज हातोडा चालवित बांधकाम तोडण्याची कारवाई केली.

1 / 6
कल्याण शीळ रस्त्याला सुमारे 40 हून अधिक बार आहेत. त्यामुळे मद्यपिंकडून या रस्त्याला बार रोडही संबोधले जाते. हे बार मानपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत येतात.

कल्याण शीळ रस्त्याला सुमारे 40 हून अधिक बार आहेत. त्यामुळे मद्यपिंकडून या रस्त्याला बार रोडही संबोधले जाते. हे बार मानपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत येतात.

2 / 6
मानपाडा पोलिसांनी बार मालकांनी केलेल्या वाढीव बांधकामाचा अहवाल तयार केला होता. हा अहवाल मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांनी केडीएमसीला देत कारवाईची मागणी केली होती.

मानपाडा पोलिसांनी बार मालकांनी केलेल्या वाढीव बांधकामाचा अहवाल तयार केला होता. हा अहवाल मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांनी केडीएमसीला देत कारवाईची मागणी केली होती.

3 / 6
मानपाडा पोलिसांनी केलेल्या अहवालानुसार 17 बार मालकांनी वाढीव बांधकाम केल्याचं समोर आलं होतं. त्यापैकी कल्याण शीळ रोडवरील टुरिस्ट, किंग , रसिला, कृष्णासाई या 4 बेकायदा बांधकाम केलेल्या बारवर महापालिकेचे सहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी कारवाई केली.

4 / 6
उर्वरीत बेकायदा बांधकाम केलेले बार हे अन्य प्रभागाच्या हद्दीत येतात. त्या प्रभागातील सहाय्यक आयुक्त ते तोडण्याची कारवाई करतील असे भारत पवार यांनी सांगितले.

उर्वरीत बेकायदा बांधकाम केलेले बार हे अन्य प्रभागाच्या हद्दीत येतात. त्या प्रभागातील सहाय्यक आयुक्त ते तोडण्याची कारवाई करतील असे भारत पवार यांनी सांगितले.

5 / 6
बेकायदा बांधकाम कारवाई दरम्यान पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच जेसीबी, पोकलेनच्या सहाय्याने महापालिकेच्या कारवाई पथकाने ही कारवाई केली आहे.

बेकायदा बांधकाम कारवाई दरम्यान पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच जेसीबी, पोकलेनच्या सहाय्याने महापालिकेच्या कारवाई पथकाने ही कारवाई केली आहे.

6 / 6
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.