Shweta Tiwari | दोन पतींसोबत घटस्फोट घेतल्यानंतर अशाप्रकारे आयुष्य जगते श्वेता तिवारी, मुंबईत…

श्वेता तिवारी हिने एक मोठा काळ बाॅलिवूडमध्ये गाजवलाय. श्वेता तिवारी हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. श्वेता तिवारी ही बिग बाॅसची विजेता देखील आहे.

| Updated on: Oct 04, 2023 | 5:59 PM
श्वेता तिवारी हिने एक मोठा काळ टीव्ही मालिकांमध्ये गाजवलाय. श्वेता तिवारी हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. आज श्वेता तिवारी हिचा 43 वा वाढदिवस आहे.

श्वेता तिवारी हिने एक मोठा काळ टीव्ही मालिकांमध्ये गाजवलाय. श्वेता तिवारी हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. आज श्वेता तिवारी हिचा 43 वा वाढदिवस आहे.

1 / 5
श्वेता तिवारी ही अत्यंत ग्लॅमरस दिसते. आपल्या चाहत्यांसाठी नेहमीच फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. श्वेता तिवारी ही तिच्या पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत असते.

श्वेता तिवारी ही अत्यंत ग्लॅमरस दिसते. आपल्या चाहत्यांसाठी नेहमीच फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. श्वेता तिवारी ही तिच्या पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत असते.

2 / 5
श्वेता तिवारी हिचे पहिले लग्न राजा चाैधरी याच्यासोबत झाले. मात्र, त्यानंतर श्वेता तिवारी हिने राजा चाैधरी याच्यासोबत घटस्फोट घेत अनुभव कोहली याच्यासोबत लग्न केले.

श्वेता तिवारी हिचे पहिले लग्न राजा चाैधरी याच्यासोबत झाले. मात्र, त्यानंतर श्वेता तिवारी हिने राजा चाैधरी याच्यासोबत घटस्फोट घेत अनुभव कोहली याच्यासोबत लग्न केले.

3 / 5
श्वेता तिवारी आणि अनुभव कोहली यांचा संसार देखील टिकू शकला नाही. अनुभव कोहली आणि श्वेता तिवारी यांचा देखील घटस्फोट झाला.

श्वेता तिवारी आणि अनुभव कोहली यांचा संसार देखील टिकू शकला नाही. अनुभव कोहली आणि श्वेता तिवारी यांचा देखील घटस्फोट झाला.

4 / 5
आता श्वेता तिवारी ही मुंबईमध्ये अत्यंत आलिशान घरात आपल्या मुलांसोबत राहते. श्वेता तिवारी हिच्या घराची किंमत कोट्यवधीच्या आसपास आहे.

आता श्वेता तिवारी ही मुंबईमध्ये अत्यंत आलिशान घरात आपल्या मुलांसोबत राहते. श्वेता तिवारी हिच्या घराची किंमत कोट्यवधीच्या आसपास आहे.

5 / 5
Follow us
जरांगेंविरोधातील पोस्ट भोवली, डॉक्टरचं तोंडच काळं; डॉक्टर म्हणतो...
जरांगेंविरोधातील पोस्ट भोवली, डॉक्टरचं तोंडच काळं; डॉक्टर म्हणतो....
मुंबईतील हवा खराब, ऑक्टोबर हिट अन् धूरकट वातावरणासह पावसाचंही कमबॅक
मुंबईतील हवा खराब, ऑक्टोबर हिट अन् धूरकट वातावरणासह पावसाचंही कमबॅक.
फडणवीसांचा मविआला चिमटा, 'साथ है म्हणणारे आता म्हणताय, हम तुम्हारे..'
फडणवीसांचा मविआला चिमटा, 'साथ है म्हणणारे आता म्हणताय, हम तुम्हारे..'.
मिटकरी 'या' मतदारसंघातून विधानसभा लढणार? बॅनरबाजीनं चर्चांना उधाण
मिटकरी 'या' मतदारसंघातून विधानसभा लढणार? बॅनरबाजीनं चर्चांना उधाण.
काकानं केलं पुतण्याचं कौतुक, अजितदादा रोहित पवारांबद्दल काय म्हणाले?
काकानं केलं पुतण्याचं कौतुक, अजितदादा रोहित पवारांबद्दल काय म्हणाले?.
निलेश राणेंना शिंदे गट घेणार की नाही? उदय सामंत यांना सवाल करताच ते...
निलेश राणेंना शिंदे गट घेणार की नाही? उदय सामंत यांना सवाल करताच ते....
एसटी कर्मचाऱ्यांच्या PF, मेडिकल बिल, LIC त घोटाळा? पगारातून पैसे कट पण
एसटी कर्मचाऱ्यांच्या PF, मेडिकल बिल, LIC त घोटाळा? पगारातून पैसे कट पण.
ईईईईई..घाणेरडे कुठले? शौचालयात कप धुतले, जळगाव महापालिकेत चाललंय काय?
ईईईईई..घाणेरडे कुठले? शौचालयात कप धुतले, जळगाव महापालिकेत चाललंय काय?.
'गिरे तो भी टांग उपर', सामना अग्रलेखावरून उदय सामंत यांचा हल्लाबोल
'गिरे तो भी टांग उपर', सामना अग्रलेखावरून उदय सामंत यांचा हल्लाबोल.
शिंदेंचं हरियाणातील विजयानंतर ट्विट, त्यांच्या स्वप्नांचा चुराडा अन्..
शिंदेंचं हरियाणातील विजयानंतर ट्विट, त्यांच्या स्वप्नांचा चुराडा अन्...