फॉग चल रहा है, हिवाळ्यात पसरणाऱ्या धुक्यामागचं कारण तुम्हाला माहीत आहे काय ?, जाणून घ्या

हिवाळ्यात पाहाटे सर्वत्र धुक्याची चादर पसरते. त्यासुंदर दृष्याकडे पाहून निर्सगाच्या सौर्दयाची अनुभूती येते. पण हे धुकं नेमकं असतं काय? या धुक्यामागील कारण काय चला तर मग जाणून घेऊयात.

| Updated on: Nov 24, 2021 | 11:20 AM
वातावरण बदलामुळे वाटत नसलं तरी हिवाळा सुरू झाला आहे. मस्त गुलाबी थंडीमध्ये वातावरणामध्ये पाहाटे धुक्याची चादर पाहायला मिळते. पण ही चादर कधी कधी ही समस्यासुद्धा ठरु शकते. धुक्यामुळे महामार्गावरील वाहनांचा वेग मंदावतो आणि ट्रेनपासून विमानापर्यंत उशीर होण्याची प्रक्रिया सुरू होते. हे धुके सकाळी खूप जास्त असते. पण, तुम्ही कधी विचार केला आहे का की असे का होते आणि त्यामुळे हिवाळ्यात धुके पडू लागते.चला तर मग जाणून घेऊयात.

1 / 5
धुके हा पाण्याच्या बाष्पाचा एक प्रकार आहे. वायूच्या अवस्थेत हवा ठराविक प्रमाणात पाण्याची वाफ किंवा पाणी धारण करू शकते. पाणी जास्त झाल्यास हवा अधिक ओलसर होते. हवेतील पाण्याच्या वाफेचे प्रमाण ओलावा म्हणून ओळखले जाते. त्यामुळे पाण्याचे थेंबांमध्ये रुपांतरीत होऊ लागतात किंवा वायूपासून पुन्हा द्रवात बदलतात. यालाच आपण धुके असे म्हणतो.

2 / 5
धुके कसे तयार होते - जेव्हा हवेचे तापमान आणि दवबिंदू यांच्यातील फरक 2.5 °C (4.5 °F) पेक्षा कमी असतो तेव्हा धुके तयार होते. जेव्हा पाण्याची वाफ हवेतील लहान द्रव पाण्याच्या थेंबांमध्ये रुपांतरीत होते, तेव्हा धुके तयार होऊ लागते.

3 / 5
आपल्या सभोवतालच्या हवेत पाण्याची वाफ असते, ज्याला आपण आर्द्रता म्हणतो. हिवाळ्यात, पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळील उबदार हवेत असलेली पाण्याची वाफ वरील थंड हवेच्या थरांमध्ये मिसळून गोठते. या प्रक्रियेला संक्षेपण म्हणतात. जेव्हा हवेमध्ये जास्त संक्षेपण होते तेव्हा त्याचे रुपांतर  पाण्याच्या लहान थेंबांमध्ये होते.

4 / 5
 सभोवतालच्या थंड हवेच्या संपर्कात आल्यावर त्याचे स्वरूप धुरात होते. यालाच हवामानशास्त्रज्ञ धुक्याची निर्मिती म्हणतात. औद्योगिकरणामुळे शहरातील भागात धुके अधिक दाट होते आणि त्याला 'स्मॉग' म्हणतात. स्मॉग हे धूर आणि धुके यांचे मिश्रण आहे.  धुक्याबरोबर कारखान्यांचा धूरापासून जे ढग निर्माण होतात त्यांना स्मॉग म्हणतात.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.