AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तोंडाला चव येईल… हापूस आला, दर किती आताच जाणून घ्या!

अखेर हापूस आंब्याचं बाजारात आगमन झालं आहे. सिंधुदुर्गातील बाजारपेठेत हापूस, पायरी आणि इतर जातीचे आंबे आले आहेत. यंदा वेळेवरच हापूसचे आगमन झाल्याने संपूर्ण मोसम संपेपर्यंत ग्राहकांना हापूसची गोडी चाखता येणार आहे. मात्र, सध्या तरी या हापूसची किंमत खिशाला परडवणारी नाहीये.

| Updated on: Mar 22, 2025 | 11:00 AM
Share
आज येईल, उद्या येईल म्हणून ज्याची अतूरतेने वाट पाहिली जाते तो फळांचा राजा हापूस आंबा डेरेदाखल आला आहे. सिंधुदुर्गाच्या बाजारपेठेत हापूस आला असून ग्राहकांनी हापूस खरेदीसाठी एकच गलका केला आहे.

आज येईल, उद्या येईल म्हणून ज्याची अतूरतेने वाट पाहिली जाते तो फळांचा राजा हापूस आंबा डेरेदाखल आला आहे. सिंधुदुर्गाच्या बाजारपेठेत हापूस आला असून ग्राहकांनी हापूस खरेदीसाठी एकच गलका केला आहे.

1 / 6
हापूस बाजारात आला असला तरी त्याचा भाव मात्र खिशाला परवडणारा नाही. सध्या तरी हापूसचा एक डझनचा भाव 1500 रूपये आहे. मात्र, खाणारांना काय त्याचे?

हापूस बाजारात आला असला तरी त्याचा भाव मात्र खिशाला परवडणारा नाही. सध्या तरी हापूसचा एक डझनचा भाव 1500 रूपये आहे. मात्र, खाणारांना काय त्याचे?

2 / 6
हापूस बाजारात चढ्या दराने आला असला तरी सर्वसामान्य खवय्यांना एप्रिलमध्येच हापूसची खरी लज्जत घेता येणार आहे.

हापूस बाजारात चढ्या दराने आला असला तरी सर्वसामान्य खवय्यांना एप्रिलमध्येच हापूसची खरी लज्जत घेता येणार आहे.

3 / 6
दरवर्षी गुढीपाडव्याचा मुहूर्त साधून आंब्याच्या होणाऱ्या काढणीमुळे स्थानिक बाजारात आंबा थोडा उशिराच दाखल होतो. मात्र, यावर्षी सिंधुदुर्गात बाजारपेठांमध्ये आंबा दाखल झाला आहे.

दरवर्षी गुढीपाडव्याचा मुहूर्त साधून आंब्याच्या होणाऱ्या काढणीमुळे स्थानिक बाजारात आंबा थोडा उशिराच दाखल होतो. मात्र, यावर्षी सिंधुदुर्गात बाजारपेठांमध्ये आंबा दाखल झाला आहे.

4 / 6
यंदा हापूस वेळेवरच बाजारात दाखल झाल्याने ग्राहकांची आंब्याची प्रतीक्षा आता संपली आहे. हापूस, पायरी जातीचे आंबेही बाजारात दाखल झाले आहेत.

यंदा हापूस वेळेवरच बाजारात दाखल झाल्याने ग्राहकांची आंब्याची प्रतीक्षा आता संपली आहे. हापूस, पायरी जातीचे आंबेही बाजारात दाखल झाले आहेत.

5 / 6
या आंब्यांचा दरही 1400 ते 1500 रुपये प्रतिडझन दर सांगितला जात आहे. हाच दर मे महिन्यात 400 ते 500 रुपये डझन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना स्वस्तात आंबा उपलब्ध होण्यासाठी मे महिन्याची वाट पाहावी लागणार आहे.

6 / 6
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.