AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गणपतीला दुर्वा का आवडतात?, जाणून घ्या ही मोठी कथा आणि…

बुधवारी गणपतीची विधीपूर्वक पूजा केली जाते. यावेळी पूजेमध्ये दुर्वांचा मान असतो. 11 किंवा 21 दुर्वा गणपतीला अर्पण केल्या जातात. त्याला खूप मोठे महत्व नक्कीच आहे.

| Updated on: Aug 21, 2024 | 7:19 PM
Share
बुधवारी गणपतीला दुर्वा अर्पण केल्या जातात. मुळात म्हणजे गणपतीच्या पूजेमध्ये दुर्वांचा खूप मान आहे. गणपतीला दुर्वा अर्पण करण्याची परंपरा आहे.

बुधवारी गणपतीला दुर्वा अर्पण केल्या जातात. मुळात म्हणजे गणपतीच्या पूजेमध्ये दुर्वांचा खूप मान आहे. गणपतीला दुर्वा अर्पण करण्याची परंपरा आहे.

1 / 5
बुधवारी गणपतीची विधीपूर्वक पूजा केली जाते. यावेळी पूजेमध्ये दुर्वांचा मान असतो. 11 किंवा 21 दुर्वा गणपतीला अर्पण केल्या जातात.

बुधवारी गणपतीची विधीपूर्वक पूजा केली जाते. यावेळी पूजेमध्ये दुर्वांचा मान असतो. 11 किंवा 21 दुर्वा गणपतीला अर्पण केल्या जातात.

2 / 5
दुर्वाशिवाय गणेशाची पूजा अपूर्ण मानली जाते. पौराणिक कथेनुसार एकदा एक राक्षस सर्वांना त्रास देत होता आणि तो  लोकांना जिवंत गिळायचा. यावेळी सर्वजण हे भगवान शंकराकडे गेले आणि राक्षसाच्या अत्याचाराबद्दल सांगितले. यावेळी शंकर हे म्हणाले की, त्या राक्षणाचा नाश गणेशच करू शकतो.

3 / 5

4 / 5
मग गणेशजींच्या पोटातील जळजळ शांत झाली. तेंव्हापासूनच असे मानले जाते की, दुर्वा अर्पण केल्याने गणेशजी प्रसन्न होतात.

मग गणेशजींच्या पोटातील जळजळ शांत झाली. तेंव्हापासूनच असे मानले जाते की, दुर्वा अर्पण केल्याने गणेशजी प्रसन्न होतात.

5 / 5
Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच