Dark Chocolate खाणाऱ्यांनी व्हा सावध ! या लोकांनी रहावे दूर, तज्ज्ञांचा सल्ला

मानसी मांडे,  Tv9 मराठी

|

Updated on: Jan 30, 2023 | 3:52 PM

डार्क चॉकलेट लोकप्रिय आहे कारण लोक त्याला अँटीऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत मानले जाते आणि त्यात साखर कमी असते, असे मानतात. मात्र, डार्क चॉकलेट खाण्याचेही अनेक तोटे आहेत.

Jan 30, 2023 | 3:52 PM
डार्क चॉकलेट खायला कोणाला आवडत नाही. बहुतांश लोकांना याचा आस्वाद घेणे आवडते आणि ते आरोग्यासाठी फायदेशीर आहे, असे मानतात. मासिक पाळीच्या दुखण्यापासून मुक्त होण्यासाठी अनेक स्त्रिया देखील डार्क चॉकलेट खातात. ते खाल्ल्याने मूड चांगला होतो आणि वेदनांपासून काही प्रमाणात आराम मिळतो.

1 / 5
पण जास्त प्रमाणात डार्क चॉकलेट खाल्ल्याने आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. काही लोक डार्क चॉकलेटला आरोग्यदायी मानू शकतात, पण तज्ज्ञांनी याबाबत काही माहिती दिली आहे.

2 / 5
डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, डार्क चॉकलेट लोकप्रिय आहे कारण लोक त्याला अँटीऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत आणि त्यात साखर कमी असते, असे मानतात. मात्र, डार्क चॉकलेट खाण्याचेही अनेक तोटे आहेत. संशोधनानुसार, काही डार्क चॉकलेटमध्ये शिसे आणि कॅडमियम असते.

3 / 5
हे दोन जड धातू आहेत, जे विविध प्रकारच्या आरोग्य समस्यांशी संबंधित आहेत. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, चॉकलेटच्या माध्यमातून जड धातूंचे सेवन केल्याने अनेक प्रकारच्या शारीरिक समस्याही उद्भवू शकतात. गर्भवती महिला आणि लहान मुलांना त्याचा धोका अधिक असतो.

4 / 5
या धातूंमुळे शरीराच्या विकासाशी संबंधित समस्या निर्माण होतात. त्यांचा मेंदूच्या विकासावरही वाईट परिणाम होऊ शकतो आणि कमी बुद्ध्यांक असलेल्या मुलांचा जन्म होऊ शकतो. तसेच प्रौढ व्यक्तींनी शिशाचे जास्त सेवन केल्याने मज्जासंस्थेशी संबंधित समस्या, उच्च रक्तदाब, किडनी खराब होणे, अशा समस्या उद्भवू शकतात.

5 / 5

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI