‘हे’ पदार्थ खाल्यावर लगेच पाणी प्यायची चूक कधीही करू नका, नाहीतर…

पाणी हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय आवश्यक असते. हायड्रेटेड राहण्यासाठी पुरेसे पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. मात्र काही पदार्थांचे सेवन केल्यावर लगेच पाणी पिणे धोकादायक ठरू शकते.

| Updated on: Feb 21, 2023 | 10:44 AM
जल हे जीवन आहे, हे तर आपण सर्वजण जाणतोच. शरीरासाठी अतिशय आवश्यक असलेले पाणी पुरेशा प्रमाणात पिण्याचा सल्ला डॉक्टर नेहमी देतात. मात्र कोणतीही गोष्ट प्रमाणाबाहेर केल्यास किंवा अयोग्य पद्धतीने केल्यास त्याचे तोटे असतात. तसेच पाण्याबाबतीतही आहे. काही ठराविक पदार्थ खाल्ल्यानंतर पाणी न पिण्याचा सल्ला दिला जातो. ते पदार्थ कोणते हे जाणून घेऊया...

1 / 5
जर तुम्ही भुईमुगाच्या शेंगा किंवा शेंगदाणे खात असाल तर त्यावर लगेचच पाणी पिऊ नये. शेंगदाण्यांमध्ये तेल असते. त्यामुळेच ते खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्यास फूड पाईपमध्ये फॅट जमा होण्याची शक्यता असते.

जर तुम्ही भुईमुगाच्या शेंगा किंवा शेंगदाणे खात असाल तर त्यावर लगेचच पाणी पिऊ नये. शेंगदाण्यांमध्ये तेल असते. त्यामुळेच ते खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्यास फूड पाईपमध्ये फॅट जमा होण्याची शक्यता असते.

2 / 5
कोणतीही आंबट फळं खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नये. तसे केल्यास ते आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकते. आंबट फळं खाल्ल्यानंतर लगेचच पाणी प्यायल्यास डायरियाचा त्रास होऊ शकतो.

कोणतीही आंबट फळं खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नये. तसे केल्यास ते आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकते. आंबट फळं खाल्ल्यानंतर लगेचच पाणी प्यायल्यास डायरियाचा त्रास होऊ शकतो.

3 / 5
 दूध प्यायल्यावर अथवा दुग्धजन्य पदार्थ खाल्ल्यानंतर लगेचच पाणी प्यायल्यास त्या व्यक्तीच्या पीएच लेव्हलवर परिणाम होतो. खरंतर दुधावर पाणी प्यायल्यानंतर पचनक्रियेची पीएच व्हॅल्यू असंतुलित होऊ लागते.

दूध प्यायल्यावर अथवा दुग्धजन्य पदार्थ खाल्ल्यानंतर लगेचच पाणी प्यायल्यास त्या व्यक्तीच्या पीएच लेव्हलवर परिणाम होतो. खरंतर दुधावर पाणी प्यायल्यानंतर पचनक्रियेची पीएच व्हॅल्यू असंतुलित होऊ लागते.

4 / 5
रसदार स्ट्रॉबेरी खायला सर्वांनाच आवडते. पण त्याचेही सेवन केल्यावर कधीच पाणी पिऊ नका. फळांमध्ये नैसर्गिक साखर व यीस्ट असते. फळ खाल्यानंतर पाणी प्यायले तर पोटातील ॲसिड डायल्युट होते व ते गॅसेस तसेच ॲसिडिटीसाठी कारणीभूत ठरू शकते.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.