अभिनेत्री आमना शरीफचे खास फोटो

अनिश बेंद्रे

Updated on: Dec 19, 2019 | 3:45 PM

'कमोलिका'च्या भूमिकेमुळे अभिनेत्री आमना शरीफ पुन्हा प्रसिद्धीझोतात आली

Dec 19, 2019 | 3:45 PM
अभिनेत्री आमना शरीफ सध्या 'कसौटी जिंदगी की 2' मालिकेत 'कमोलिका'ची भूमिका साकारत आहे.

1 / 10
'कमोलिका'च्या भूमिकेमुळे आमनाला अल्पावधीतच लोकप्रियता मिळाली. (फोटो : आमना शरीफ इन्स्टाग्राम)

2 / 10
सुरुवातीला 'कसौटी जिंदगी की'च्या दुसऱ्या सिझनमध्ये 'कमोलिका'ची भूमिका अभिनेत्री हीना खान साकारत होती.

3 / 10
हीनाची काही दिवसांतच गच्छंती झाली आणि आमना शरीफचा नंबर लागला. (फोटो : आमना शरीफ इन्स्टाग्राम)

4 / 10
आमना शरीफने याआधी 'कहीं तो होगा' मालिकेत साकारलेली कशिशची भूमिका कमालीची लोकप्रिय ठरली होती.

5 / 10
आमनाने आलू चाट, एक व्हिलन सारख्या चित्रपटांमध्येही काम केलं आहे. (फोटो : आमना शरीफ इन्स्टाग्राम)

6 / 10
आमना दिल का आलम, ये कैसा जादू है अशा म्युझिक व्हिडीओजमध्येही झळकली आहे.

7 / 10
आमनाने 2013 मध्ये प्रोड्युसर अमित कपूर याच्यासोबत लगीनगाठ बांधली होती. आमना आणि अमित वर्षभर डेटिंग करत   होते. (फोटो : आमना शरीफ इन्स्टाग्राम)

8 / 10
लग्नानंतर आमनाने मनोरंजन विश्वापासून लांब राहणं पसंत केलं होतं. परंतु कमोलिकाच्या भूमिकेतून ती लग्नानंतर जवळपास   पाच वर्षांनी कमबॅक करत आहे.

9 / 10
अभिनेत्री आमना शरीफचे खास फोटो

10 / 10

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI